चंद्रपूर शहरातील रिलायन्स पेट्रोलपंप जवळ अपघात शिक्षिका ठार

Chandrapur nagpur road accident
News34 चंद्रपूर – 4 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने दुचाकीला धडक दिली, या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृतक 48 वर्षीय अनिता किशोर ठाकरे श्रीकृपा कॉलोनी, जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर येथे राहणाऱ्या होत्या, त्या जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. 4 सप्टेंबर ला ...
Read more
error: Content is protected !!