Video Game : चंद्रपुर शहरात व्हिडीओ गेमच्या नावाने जुगार?
Video game चंद्रपूर – तीन पत्ती जुगारानंतर आता व्हिडीओ गेम पार्लर चा नवा जुगार जिल्ह्यात सुरू झाला आहे, पण हा जुगार शासनाची नजर चुकवून होत आहे. अनेक वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने नूतनीकरण करण्यात आले नव्हते, त्यांनतर व्हिडीओ गेम पार्लर चालक न्यायालयात गेले, काही वर्षांनी हा मुद्दा राज्यातील गृह मंत्रालयात गेले ...
Read more