wcl chandrapur : Wcl ने ते कंत्राट रद्द करावे – मनसेची मागणी

Ambulance Contract

wcl chandrapur चंद्रपुर:-वेकोली महाकाली कॉलरी चंद्रपूर अंतर्गत रुग्नवाहीका चालक हे कंत्राटी वाहनचालक असून या वाहनचालकांचा कंत्राट सध्यास्थितीत हाईप्राईड या कंपणीकडे आहे, मात्र या कंपणीच्या कंत्राटदाराने सदर वाहनचालकांना नियमीत मासीक वेतन देत नसून या रुग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अवश्य वाचा : अतिवृष्टी मुळे नुकसान, तहसीलदार यांनी दिले ई पंचनाम्याचे आदेश Wcl chandrapur मागील काही … Read more

तर वेकोली अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – राजू झोडे यांचा इशारा

Wcl durgapur

News34 chandrapur चंद्रपूर – दुर्गापूर उपक्षेत्र वेकोली परिसरात 7 नोव्हेम्बरला 12 वर्षीय प्रेम वाघमारे या बालकाचा वेकोलीच्या वॉटर प्लांट मध्ये बुडून मृत्यू झाला होता, त्यावेळी पीडित परिवाराला 25 लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य करू असे लिखित आश्वासन दिले होते मात्र वेकोली तर्फे आज पत्र मिळाले की अशी मदत करण्याचे कसलेही प्रावधान नाही.   याविरोधात उलगुलान संघटनेचे … Read more

टक्केवारी वरून वेकोली अधिकारी यांची कोळसा पुरवठादार सोबत जुंपली

News34 chandrapur चंद्रपूर – ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर ओळखल्या जाते, जिल्ह्यात कोल इंडियाच्या अनेक खाणी आहे मात्र या खाणीतून निघणारा कोळस्याचा झोल मोठया प्रमाणात सुरू असतो.   चंद्रपुरातील वेकोली अधिकारी व कोळसा पुरवठादार यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे, या क्लिप मध्ये टक्केवारी बाबत बोलणे सुरू आहे, मात्र … Read more

कोळसा खाणीत होणाऱ्या गुन्ह्यांवर आता ड्रोन ची नजर

Crimes of coal mines

News34   चंद्रपूर/यवतमाळ/नागपूर- चंद्रपूर, यवतमाळ व अन्य जिल्ह्यांमधील वेकोलि खाण क्षेत्रात, क्षेत्रालगतच्या वसाहती तसेच ग्रामिण भागात वेकोलि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत व बेजबाबदार वृत्तीमुळे कोळसा चोरींचे प्रमाण वाढले असुन यातून टोळ्या-टोळ्यांचे माध्यमातून अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गंभीर स्वरूपाच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे.   या क्षेत्रात गँगवार, खुनीसंघर्ष व निर्घृण हत्यांसारखे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने वेकोलि क्षेत्रांमध्ये आधुनिकीकरणाचा … Read more

दारू खरेदीसाठी उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या वाहनाचा वापर

Wcl chandrapur

News34 चंद्रपूर – वेकोली चंद्रपुर क्षेत्रातील एका उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या वाहनाचा वापर दारू खरेदीसाठी करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार आज 16 ऑगस्ट बुधवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपुर क्षेत्रातील एका उपक्षेत्रीय प्रबंधकाचे वाहन शहरातील एक वाइन शॉप जवळ उभे करीत वाहन चालक थेट दारूच्या दुकानात शिरला व दारू खरेदी करीत पुन्हा वाहनात जाऊन बसला. … Read more