Saturday, September 23, 2023
Homeचंद्रपूरफिरायला निघाले मात्र घरी परतलेचं नाही

फिरायला निघाले मात्र घरी परतलेचं नाही

सम्पर्क करा

- Advertisement -
- Advertisement -

News34

चंद्रपूर – तेलंगणा राज्यातून नातेवाईकांकडे आलेल्या 85 वर्षीय नाथरी कोमराईया हे सकाळी फिरायला निघाले मात्र घरी परत आले नाही.

नाथरी हे चंद्रपुरातील नरेंद्र नगर येथे नातेवाईकांकडे आले होते, 23 ऑगस्टला सकाळी नाथरी हे सवयीनुसार सकाळी फिरायला पागलबाबा नगर बायपास मार्गावर निघाले होते, मात्र ते परत आले नाही.

घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली, मात्र ते कुठेही आढळून आले नाही, जर वरील वर्णनाचे व्यक्ती कुणाला आढळून आले तर मोबाईल क्रमांक – 9970893903 वर सम्पर्क करावे.

 

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..