Thursday, April 25, 2024
Homeब्रेकिंग न्युजLok Sabha Election Congress Candidate List : कांग्रेसची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

Lok Sabha Election Congress Candidate List : कांग्रेसची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

- Advertisement -
- Advertisement -

Lok Sabha Election Congress Candidate List लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नुकतीच 195 उमेदवारांची यादी जाहीर केली होती, आता कांग्रेस पक्षाने 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

 

कांग्रेसने आपल्या X या समाजमाध्यमावरील अधिकृत खात्यावर यादी जाहीर केली आहे, सदर यादी मध्ये राहुल गांधी, शशी थरूर यांच्या नावाचा समावेश आहे. Lok Sabha Election Congress Candidate List

वाचा – चंद्रपुरात CISF जवानांचा आगीत होरपळून मृत्यू

 

15 उमेदवार जनरल कॅटेगरी, 20 उमेदवार sc, st, ओबीसी व अल्पसंख्याक समाजातील, 50 वर्षाखालील 12 उमेदवार, 8 उमेदवार 50 ते 60 वर्ष वयोगटातील, 7 उमेदवार हे 71 ते 75 वयोगटातील आहे.

 

या राज्यातील उमेदवारांचा आहे समावेश

छत्तीसगड राज्यातील 6 उमेदवार, 7 कर्नाटक, 16 केरळ, लक्षदीप 1, मेघालय 2, नागालँड 1, सिक्कीम 1, त्रिपुरा 1 व तेलंगणा राज्यातील 4 उमेदवारांचा समावेश आहे.

Congress candidate lok sabha

महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीच्या जागेवर तिढा कायम असल्याने राज्यातील उमेदवार अजून ठरले नाही, दुसऱ्या यादीत महाराष्ट्र राज्यातील उमेदवार यांचा समावेश असणार अशी माहिती आहे.

 

 

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!