Sudhir mungantiwar loksabha nomination भाजपा चे चंद्रपूर लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार 26 मार्च ला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कार्यकर्ते व नागरिकांच्या भव्य उपस्थिती मध्ये नामांकन रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार त्यानंतर सुधीर मुनगंटीवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. Sudhir mungantiwar loksabha nomination
सध्या तर भाजप कडून सुधीर मुनगंटीवार एकमेव निवडणुकीच्या रिंगणात आहे अजूनही कांग्रेसचा उमेदवार ठरलेला नाही. Sudhir mungantiwar loksabha nomination
मंगळवारी सकाळी 11 वाजता सुधीर मुनगंटीवार वणी-आर्णी व चंद्रपुरातील दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थिती मध्ये लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या या हंगामात अनेक मोठे नेते व सेलिब्रिटी सुद्धा चंद्रपुरात प्रचाराला येणार असल्याची माहिती आहे.