Love Jihad video viral : तो व्हिडीओ शेअर करू नका – चंद्रपूर पोलीस

Love Jihad video viral चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद च्या नावाखाली एका युवतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, पोलिसांनी त्या व्हिडिओची दखल घेत त्या युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी सदर प्रकरणात कायदेशीर कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे, सदर व्हिडीओ हा लव जिहाद च्या नावाखाली अनेकांनी व्हायरल केला असून तो व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हाट्सएप वरून व्हायरल करण्यात आला. Love Jihad video viral

सदर व्हिडीओ कुणाकडे असल्यास त्यांनी तो तात्काळ डिलीट करावा, सदर व्हिडीओ शेअर केल्याने जातीय ताण तणाव निर्माण होऊन वातावरण खराब होण्याची शक्यता असून नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना केले आहे. Love Jihad video viral

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!