चंद्रपुरात शिवसेनेची होऊ द्या चर्चा मोहीम

शिवसेना चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात १ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सर्वसामान्य जनतेला प्रत्यक्ष भेट देवून सर्वसामान्य नागरीक सोबत, होऊ द्या चर्चा ची मोहीम राबविली जात आहे. होऊ द्या चर्चा मोहीम च्या माध्यमातून थेट महाराष्ट्र राज्य शासन यांच्या कडून थेट सर्व सामान्य नागरिकांची कशी फसवणूक होत आहे याबाबत जनतेशी थेट संवाद साधण्याचा शिवसेनेचा ...
Read more

गांधी जयंती निमित्त इरई बचाव आंदोलनाचा सत्याग्रह

गांधी जयंती चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – 2 ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती निमित्त इरई नदीचे खोलीकरण व स्वच्छतेच्या मागणीसाठी नागरिकांनी पुन्हा एकदा जल सत्याग्रह केला. भजन दिंडी काढून तसेच गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून व इरईच्या पात्रात घोषणा देऊन हा जल सत्याग्रह करण्यात आला.   दुपारी 12 वाजता इरई बचाव जनआंदोलनाचे जनक व वृक्षाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुशाबराव कायरकर तसेच ...
Read more

ओबीसी आंदोलनातील नायकाचे जंगी स्वागत

ओबीसी आंदोलनाचा नायक
News34 chandrapur चंद्रपूर – ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी चंद्रपुरात ओबीसी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.दरम्यान तब्बल 20 दिवस रवींद्र टोंगे यांनी ओबीसींच्या मागण्यांकरिता केलेला अन्नत्याग, ओबीसींच्या भावी पिढी करता सातत्याने लढत राहण्याची तयारी अन्नत्याग आंदोलनाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला लढण्याची एक नवी जिद्द देत होती.   रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन लिंबू पाणी देऊन सोडल्यानंतर ...
Read more

होवू द्या चर्चा उपक्रमाला जनतेचा जोरदार  प्रतिसाद

होऊ द्या चर्चा
News34 chandrapur भद्रावती : तालुक्यात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे उपनेते तथा मुंबईचे माजी नगरसेवक  चंद्रपुर लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक मनोज जामसुतकर आणि मुंबईचे माजी नगरसेवक सुर्यकांत पाटील  यांच्या मार्गदर्शनात  ७५-वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात ‘ होवू द्या चर्चा ! ’ उपक्रम राबविण्यात येत आहे.   या उपक्रमाला जनतेचा ठिकठिकाणी ...
Read more

माझ्या मुलाला शोधून द्या, चंद्रपूर शहर पोलिसांना आईची आर्त हाक

चंद्रपूर शहर पोलीस
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील बाबा नगर बाबूपेठ भागात राहणाऱ्या 25 वर्षीय प्रजेश खंडाळे हा मुलगा 22 सप्टेंबरपासून घरी आला नाही, याबाबत आई भाविका यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदविली, मात्र 8 दिवस उलटल्यावर सुद्धा प्रजेश चा पत्ता लागला नाही, प्रजेश च्या आईने मुलाचा घातपात झाला असल्याची शंका व्यक्त केली आहे.  प्रकरण काय? भाविका खंडाळे या ...
Read more

पत्रकार हाच खरा समाजाचा चौकीदार – आमदार प्रतिभा धानोरकर

Voice of media
News34 chandrapur चंद्रपूर : “महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथला पत्रकार सत्य आणि न्यायाचे रक्षण करण्याचे काम करीत आहे. पत्रकारांनी संघटित होऊन समाजातील समस्यांवर आवाज उठवावा. पत्रकार हे समाजाचा खरा चौकीदार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.   आज मूल येथे व्हाईस ऑफ मीडिया तर्फे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना समर्पित चंद्रपूर – ...
Read more

शिक्षण बचाव समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात होणार भव्य आंदोलन

जुनी पेन्शन योजना
News34 chandrapur चंद्रपूर : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, सरकारने बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली पदभरती रद्द करावी, ‘दत्तक शाळा योजना’ रद्द करावी यासह इतर मागण्यांना घेऊन शिक्षण बचाव समितीच्या वतीने शुक्रवार, दिनांक ६ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.   राज्य सरकारने ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील या मार्गावर आला रानहल्ल्या आणि….

राणहल्ल्या indian bison
News34 chandrapur (प्रशांत गेडाम) सिंदेंवाही – नेहमी व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील आलेसुर – पेंढरी ह्या जंगलव्याप्त चिमूर मुख्य मार्गावर रान हल्ल्याने प्रवासी नागरीकांना दर्शन दिले. जवळपास १५ मिनिटे दहशत युक्त वातावरणात ये- जा करणाऱ्यां प्रवासी नागरिकांनी अवाढव्य मोठ्या असलेल्या रानहल्या ला पाहीले त्यामुळे १५ मिनिटे पेंढरी – चिमूर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतुक ठप्प ...
Read more

भाऊ निघाले लंडनला

मंत्री सुधीर मुनगंटीवार
News34 chandrapur मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढला हे आपण लहानपणापासून शिकलो आहोत; ऐकत आलो आहोत. ती वाघनखे ३५० व्या राज्याभिषेक वर्षात शिवप्रेमींच्या दर्शनाला भारतात आणण्याच्या दृष्टीने करार करण्यास लंडन येथे जाताना खूप अभिमान वाटतो आहे, असे भावोद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. ...
Read more

माजी मंत्री शिवाजीराव मोघे विरोधात पोलिसात तक्रार

वरोरा निषेध मोर्चा
News34 chandrapur वरोरा – कांग्रेस पक्षाच्या आदिवासी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी माना समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने माना समाजाच्या वतीने मोघे यांच्या विरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आला.   नागपुरात आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस कार्यक्रमात शिवाजी मोघे यांनी माना समाजाबद्दल म्हटले की आमची सरकार आली तर हाय पावर कमिशन नेमत त्यामध्ये चुकीने ज्या ...
Read more
error: Content is protected !!