चंद्रपूर शहराच्या मध्यभागी सुरू असलेल्या देहव्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

Chandrapur prostitution
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात सध्या अवैध धंदे वाढत आहे, जुगार असो की सट्टा आता चक्क शहराच्या मध्यभागात देहव्यवसायाचे जाळे पसरत आहे, अश्यातच रामनगर पोलिसांनी आपल्या हद्दीत सुरू असलेल्या देह व्यापाराचे घबाड उघडकीस आणले.   मुखबिर मार्फत मिळालेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले निशा अपार्टमेंट मध्ये एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इतर महिलांना ...
Read more

ओबीसी आंदोलन आता राज्य सरकारला शेवटचा इशारा

मुंडन आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपुरात ओबीसीच्या न्यायिक मागण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे अन्नत्याग आंदोलनाचा 11वा दिवस असून टोंगे यांची प्रकृती चिंताजंक स्थितीत आहे तरीही शासनाने याकडे पाठ फिरवित ओबीसीच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.   ओबीसी समाजाच्या मागणीनुसार राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाबाबत जी घोषणा झाली त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, जातनिहाय जनगणना करावी, ...
Read more

पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने त्या अवैध बार वर कारवाई

News34 Impact
News34 Impact चंद्रपूर – दुर्गापुरात कसे खुलेआम विना परवाना अवैध बार सुरू आहे या मथळ्याखाली News34 ने 20 सप्टेंबरला बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची दखल पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी घेतल्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली.   विशेष म्हणजे या बार मध्ये कमी किमतीत आपल्याला दारू प्यायला मिळते, महत्वाची बाब म्हणजे दुर्गापुरात 1 नाही तर ...
Read more

चंद्रपुर जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लरच्या परवान्याची तपासणी होणार

News34 Impact
News34 impact चंद्रपूर – जिल्ह्यात सुरू असलेले नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर विरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.   News34 च्या वृत्तानंतर पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला, स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाईचे धाडसत्र सुरू केले, पार्लर संचालक यांच्या परवान्यात अनेक त्रुट्या आढळल्याने पोलिसांनी मशीन जप्त ...
Read more

अवैध दारू व जुगार बंद करा

News34 chandrapur (प्रशांत गेडाम) सिंदेवाही- पोलीस स्टेशन सिंदेवाही हद्दीत येत असलेल्या पेंढरी (कोको.) ग्रामपंचायत अंतर्गत पेंढरी, कोकेवाडा, मुरपार या तिन्ही गावात अवैध दारूविक्रीच्या अवैध धंद्याला ऊत आला असून गावातील महिला एकत्र येऊन महिला दारू बंदी समिती गठीत करण्यात आली. अवैध धंद्यावर आढा घालण्यासाठी तिन्ही गावातील महीला दारु, सट्टा, जुगार बंदीसाठी कंबर कसली आहे. दारुबंदीचे समितीचे ...
Read more

युवक कांग्रेस अध्यक्षाने प्रशासनाला दिला आमरण उपोषणाचा इशारा

मूल तालुका युवक कांग्रेस
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – जी.आर. क्रिष्णा येथील ठेकेदार (व्हिनस सर्व्हिसेस) हे नेहमीच काम करणाऱ्या आपरेटर व ड्रायव्हर यांना धमकी देत असून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याने सर्व 20 से 22 ऑपरेटर व्हिनस सर्व्हिसेस यांचेवर उपासमारीची पाळी आली असून त्यांच्या त्रासापाई वैतागले आहेत.   करीता त्यांचेवर त्वरित कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण ...
Read more

बाबूपेठ परिसरात मृतदेह मिळाल्याने खळबळ

Unknown dead body
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील नार्मल स्कुल वॉर्ड बाबूपेठ परिसरात 18 सप्टेंबरला डीएड कॉलेजवळ राहणारे सुनील मिश्रा यांना परिसरात घाण वास येत असल्याने त्यांनी त्यादिशेने जाऊन बघितले असता घराजवळ त्यांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना याबाबत सूचना दिली, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय मुक्के हे बाबूपेठ भागात पोहचले, मिश्रा यांच्या घरापासून तब्बल 15 ...
Read more

चंद्रपुरात शासन निर्णयाची होळी

राष्ट्रीय ओबीसी महासंघ
News34 chandrapur चंद्रपूर – मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीकरीता सोमवारपासून चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे 11सप्टेंबर पासून आंदोलनाला बसले आहेत.   राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची ठिणगी चंद्रपुरात पहायला मिळाली. मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

Chandrapur lightning
News34 chandrapur प्रशांत गेडाम सिंदेवाही – सिंदेवाही तालुक्यातील वासेरा जवळील मौजा सिरकाडा येथील काही महिला प्रदीप यादव बोरकर रा. सिरकाडा यांच्या शेतात निंदन काढण्यासाठी गेले. मात्र निसर्गात अचानक बदल होऊन वीज कडकडाटा सहित पावसाने रौद्र रूप धारण केल्याने महिला घराकडे जाण्यासाठी निघाली असता वीज पडून 64 वर्षीय सौ. महानंदा मोतीराम अलोणे रा. सिरकाडा या जागीच ...
Read more

रामनगर पोलिसांची व्हिडीओ गेम पार्लरवर मोठी कारवाई

Rajveer video game parlours
News34 Impact चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 ने वृत्त प्रकाशित केल्यावर पोलीस व जिल्हा प्रशासनाने बातमीची दखल घेतली व व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.   स्थानिक गुन्हे शाखेने पडोली येथील रॉबिन व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई केल्यानंतर रामनगर पोलिसांनी सुद्धा मोठी कारवाई करीत या प्रकरणी दोघांना ...
Read more
error: Content is protected !!