चंद्रपुरातील ओबीसी आमरण उपोषण आंदोलनाला पालकमंत्री मुनगंटीवार यांची भेट आणि घडलं असं..

ओबीसी विरुद्ध मराठा
News34 chandrapur चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षांने आता कळस गाठला असून एकीकडे जरांगे पाटील तर दुसरीकडे टोंगे असे आंदोलन रंगले आहे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने केली तर दुसरीकडे मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाने तीव्र आक्षेप नोंदविला आहे.   मराठा समाजाच्या मागणीविरोधात राज्यभरात व चंद्रपुरात ओबीसी महासंघाचे विद्यार्थी ...
Read more

शरद पवार व अजित पवार यांच्या वादात चंद्रपुरातील या नेत्याने घेतला हा निर्णय

Chandrapur politics
News34 chandrapur चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे उपाध्यक्ष त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला.   आम आदमी पार्टीचे राज्य संगठन सचिव भूषणजी ढाकुलकर, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या उपस्थितीत सरदार यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी ढाकुलकर ...
Read more

Video Game : चंद्रपुर शहरात व्हिडीओ गेमच्या नावाने जुगार?

Chandrapur video game parlour
Video game चंद्रपूर – तीन पत्ती जुगारानंतर आता व्हिडीओ गेम पार्लर चा नवा जुगार जिल्ह्यात सुरू झाला आहे, पण हा जुगार शासनाची नजर चुकवून होत आहे.   अनेक वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने नूतनीकरण करण्यात आले नव्हते, त्यांनतर व्हिडीओ गेम पार्लर चालक न्यायालयात गेले, काही वर्षांनी हा मुद्दा राज्यातील गृह मंत्रालयात गेले ...
Read more

चंद्रपुरात आम आदमी पक्षाला खिंडार

Chandrapur news
News34 chandrapur चंद्रपूर – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आजही निवडणूक आयोगाने घोषित केल्या नसल्या तरी पुढची निवडणूक सर्व पक्षांना महत्वाची असल्याने सध्या पक्षबांधणीचे काम विविध पक्षांनी सुरू केले आहे. चंद्रपुरात आम आदमी पक्षाने अनेक ठिकाणी कार्यकर्ते जमविले असून आधीचा पक्ष व आताचा आम आदमी पक्ष यामध्ये मोठा फरक जाणवतो, मात्र आता आम आदमी पक्षाला सुद्धा ...
Read more

रिअल माद्रिदने केला रिअल सोसिडॅडचा 2-1 ने पराभव

UEFA CHAMPION LEAGUE
News34 chandrapur Football match -रविवारी स्पॅनिश ला लीगामध्ये रिअल माद्रिदने रिअल सोसिडॅडचा 2-1 असा पराभव केला.   माद्रिद सँटियागो बर्नाबेउ स्टेडियमवर पाचव्या मिनिटाला रिअल माद्रिदचा गोलरक्षक केपा अरिझाबालागाने रिबाउंड केल्यानंतर पाहुण्यांच्या अँडर बॅरेनेटक्सियाने सुरुवातीचा गोल केला.   46व्या मिनिटाला फेडेरिको व्हॅल्व्हर्डेने केलेल्या भ्याड स्ट्राइक आणि 60व्या मिनिटाला जोसेलूच्या दमदार हेडरनंतर कार्लो अँसेलोटीच्या संघाने उत्तरार्धात परिस्थिती ...
Read more

भारताने 37 चेंडूत सामना जिंकून आठव्यांदा आशिया कप जिंकला

Asia cup 2023
News34 chandrapur अखेर आशिया चषक 2023 ची सांगता झाली. 19 दिवस चाललेल्या या स्पर्धेत 13 सामने खेळले गेले. भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव 50 धावांवर आटोपला. भारताने 6.1 षटकात 10 विकेट्स राखून सामना जिंकला. ...
Read more

ओबीसी समाजाच्या या मागण्या पूर्ण होणार काय?

ओबीसी महामोर्चा news34
News34 chandrapur चंद्रपूर – संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीची ठिणगी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पडलेली असून जालना येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात शामिल करावे अशी मागणी केलेली आहे. जरांगे पाटलांनी केलेल्या सरसकट मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्याच्या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा तीव्र विरोध आहे.   या संबंधात राष्ट्रीय ...
Read more

चंद्रपुरात निघाला ओबीसींचा महामोर्चा

Obc grand march chandrapur
News 34 chandrapur चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे, त्या मागणीचा राज्यातील ओबीसी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.   याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने व इतर ओबीसी संघटना व जातीय ...
Read more

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश

Sudhir mungantiwar
News34 chandrapur चंद्रपूर – सततच्या पावसामुळे आणि गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.   या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Free mental health check up camp
News34 chandrapur चंद्रपूर/सावली – गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील होप फाऊंडेशन तर्फे चंद्रपुरातील सावली तालुक्यात 16 सप्टेंबरला मोफत मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. होप फॉउंडेशन सिरोंचा ही संस्था मानसिक आरोग्य क्षेत्रात गेल्या तीन वर्षापासून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काम करत असून मानसिक आजार असलेल्या रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी या उदात्त हेतूने दिनांक 16/9/2023 ...
Read more
error: Content is protected !!