Missing : 13 वर्षीय नैतिक बाबूपेठ मधून बेपत्ता
Missing चंद्रपूर शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या धामधुमीत 13 वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंब मुलाच्या भेटीसाठी व्याकुळ झाले आहे. Missing 13 वर्षीय नैतिक कृष्णा लांजेवार असे बेपत्ता मुलाचे नाव आहे, नैतिक हा जुनोना रोड, साई मंदिर जवळ बाबूपेठ येथे राहतो, 13 सप्टेंबर ला नैतिक हा सायंकाळी 6 वाजता परिसरातील गणपती बघायला घरून निघाला, रात्री 9 वाजताच्या ...
Read morechandrapur crime news : चंद्रपूर जिल्ह्यातील ही महिला दहशतीमध्ये, पोलिसांची भूमिका काय?
chandrapur crime news चंद्रपूर जिल्हा वर्ष 2024 पासून गुन्हेगारी क्षेत्रात मोठा झाला, यावर्षी खुनाच्या घटना, गोळीबार अश्या विविध घटनेमुळे जिल्हा प्रकाश झोतात आला आता पुन्हा ते सत्र तसेच सुरूच आहे. chandrapur crime news चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नागरी गावात मोठा गुन्हा घडण्याच्या तयारीस असलेली बाब उघडकीस आली आहे, 1 सप्टेंबर ला नागरी गावातील 30 वर्षीय ...
Read moreTadoba Resorts : ताडोबा येथे रिसॉर्टच्या नावाने अनेकांची फसवणूक
Tadoba resorts ताडोबा येथे रिसॉर्ट च्या नावाने मोठ्या प्रमाणात अनेकांची फसवणूक झाली असून सदर प्रकरणातील आरोपी भरत धोटे हे पसार झाले आहे. Tadoba resorts ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांना रिसोर्ट प्रमाणे कुटी तयार करून देण्याच्या नावावर गुंतवणुकदारांकडून पैसे घेऊन प्रत्यक्ष कोणतेही बांधकाम न करणा-या भरत नानाजी धोटे (वय 38) रा. तुकूम, चंद्रपूर याने 41 लक्ष ...
Read moreChandrapur Crime : जिल्ह्यात एकाच दिवशी 2 अत्याचार, अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल
chandrapur crime चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एकाच दिवशी दोन अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले, एका प्रकरणात 35 वर्षीय मतिमंद महिलेवर अत्याचार तर दुसऱ्या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला, 4 सप्टेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलीने आत्महत्या करीत आयुष्य संपविले. Chandrapur crime पहिल्या घटनेत एका अल्पवयीन ( वय १६ ) मुलीवर प्रेम प्रकरणातून लैंगिक शोषण केले आहे. ...
Read morechandrapur police : पळण्याच्या तयारीत असणाऱ्या त्या 2 शिक्षकांना चंद्रपूर पोलिसांनी केली अटक
chandrapur police राज्यात महिला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे, एकीकडे जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित रहाव्या यासाठी मध्यरात्री जागृती मशाल मंच मशाल रॅली काढत आहे. Chandrapur police तर दुसरीकडे विविध कार्यक्षेत्रात कार्य करणारे महिला व मुलीच्या अब्रूवर उठण्याचा प्रयत्न करीत आहे, असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे घडला, शिक्षकांचा वाढदिवस होता, मुलींनी ...
Read moremolestation : वाढदिवसाला गुरुजीनी विद्यार्थिनींला मागितली मिठी
molestation वरोरा शहरातील नामवंत महाविद्यालयातील विद्यार्थिनी सोबत शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी शिक्षक पसार झाले. राज्यात महिला व मुलीवर अत्याचार प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे, या अत्याचाराची धग चंद्रपूर सारख्या जिल्हयात पोहचली आहे, यावर आता कठोर कायदे करणे गरजेचे आहे. molestation वरोरा शहरातील नगरपालिका जवळ असलेल्या नामवंत महाविद्यालयात शिकत असलेल्या अल्पवयीन ...
Read moreunidentified dead body : तो मृतदेह बघतोय ओळखीची वाट
unidentified dead body राज्यात दररोज अनेक अनोळखी मृतदेह आढळत असतात काहींचे नैसर्गिक मृत्यू तर काहींची हत्या करण्यात येते, मात्र त्यांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांसमोर असल्याने तेही कसोशीने प्रयत्न करतात, काही प्रकरणात पोलिसांना यश मिळत तर काही प्रकरणात मृतदेहाला ओळख पटत नाही, असाच एक प्रकार राज्यातील ठाणे जिल्ह्यात घडला आहे.unidentified dead body ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ पूर्व ...
Read moreShocking Incident : खर्ऱ्याच्या उधारीसाठी पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण
Shocking Incident चंद्रपूर : राज्यात सुरू असलेल्या महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना चंद्रपुरात पुन्हा धक्कादायक घटनेमुळे जिल्हा हादरून गेला, 52 वर्षीय पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी पान ठेला चालकाला अटक केली आहे, एकाच आठवड्यात या दोन घटनांनी विकृत मानसिकतेचे उदाहरण पुढे आले आहे. ...
Read morechandrapur firing case : हाजी हत्याकांड, पुन्हा 7 आरोपी अटकेत, राजकीय कनेक्शन?
chandrapur firing case 12 ऑगस्टला चंद्रपुरातील हॉटेल शाही दरबार येथे कुख्यात गुन्हेगार हाजी सरवर शेख यांची गोळ्या झाडून हाती करण्यात आली होती, या प्रकरणी पुन्हा 7 आरोपीना अटक करण्यात आली आहे.छोटे मोठे गुन्हे करीत राजकीय आश्रय घेत गुन्हेगारी विश्वात आपलं वट जमविणारे हाजी यांचा क्रूर अंत झाला. सदर हत्याकांडात अनेकांनी दबक्या आवाजात एकच प्रतिक्रिया दिली ...
Read morecrime : चंद्रपुरात गुन्हेगारीचं पारडं जड
crime टोळी युद्धात वर्चस्वाच्या लढाईत चंद्रपुरात कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे चंद्रपूर शहरातील गुन्हेगारी विश्व पोलिसांना आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मोक्का, आर्म एक्ट, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या हाजी सरवर शेख ची बिनबा गेट परिसरातील हॉटेल शाही दरबार येथे पाच जणांनी गोळ्या व चाकू हल्ला ...
Read more