today chandrapur news : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात हद्दपारीची पुनरावृत्ती
today chandrapur news राजकीय दबावातून पोलीस विभागाने हद्दपारीची नोटीस बजावल्याचा गंभीर आरोप 5 ऑक्टोबर रोजी स्थानीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केला आहे. Today chandrapur news काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असून त्यापूर्वीचं राजकीय द्वंद्वयुद्ध सुरू झाले असल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात बघायला मिळत आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे ...
Read moreLeopard attack : बिबट्याने केली 7 वर्षीय मुलाची शिकार
Leopard attack वनाने वेढलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे, 20 सप्टेंबर ला घरासमोर शौच करीत असलेल्या 7 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलत त्याची शिकार केली. महत्त्वाचे : शहरात कांग्रेसचे निषेध आंदोलन Leopard attack दुर्गापुरातील मसाळा गावात 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान 7 वर्षीय भावेश तुराणकर हा घराच्या मागील बाजूस शौचास बसला ...
Read moreRoad Accident : चंद्रपूर-बायपास मार्गावर मोठी दुर्घटना टळली
Road accident चंद्रपुरातील बाबूपेठ जवळील बायपास मार्गावर 29 ऑगस्टला सकाळच्या सुमारास ट्रक चे स्टेअरिंग लॉक झाले आणि अनियंत्रित ट्रक पुलाच्या बाजूला कोसळला. सकाळच्या सुमारास MH40 CD 7991 हा ट्रक कंटेनर घेऊन बल्लारपूर च्या दिशेने जात होता, बाबूपेठ जवळील पुलावर ट्रक पोहचला असता अचानक त्याचे स्टेअरिंग लॉक झाले, वाहन चालक घाबरला आणि त्याला या दरम्यान फिट ...
Read moreRaj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांची हाणामारी
raj thackeray 22 ऑगस्टला मनसे प्रमुख राज ठाकरे चंद्रपुरातील ND हॉटेलमध्ये दाखल झाले होते, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवारांची बैठकीत चाचपणी केली व चंद्रपूर व राजुरा विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली. राजुरा विधानसभा क्षेत्रातून स्थानिक उमेदवाराला संधी न देता बाहेरच्या उमेदवारांचे नाव जाहीर होताच बोरकर विरुद्ध भोयर समर्थक आपसात भिडले. ...
Read moreShocking Incident : चंद्रपूर जिल्ह्यात घडली धक्कादायक घटना
Shocking incident चिमूर –चिमूर तालुक्यातील खडसंगी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मजरा (बे) येथील बाप-लेक शेतातील कामे आटपून घरी जात असताना अचानक आलेल्या पाण्यामुळे गावाजवळील पुलावरून पाणी वाहत होते त्या पाण्यातून बाप लेक बैल जोडी घेऊन जात असताना पुलावरील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला व वडिलांचा हाथ सुटल्याने एक बैल व मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ...
Read moreshootout : राजुऱ्यात गोळीबार, एकाचा मृत्यू
shootout राजुरा – 23 जुलैला सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास राजुरा शहरातील गजबजलेल्या आसिफाबाद मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलासमोर असलेल्या महाराष्ट्र बॅकेच्या एटीएम जवळ शिवजीतसिंग देवल या युवकावर मोटरसायकलने आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. पहिली गोळी झाडताच हा युवक तेथील ओम जनरल स्टोअर्स मधून पळून मागे मोकळ्या जागेत गेला. मात्र हल्लेखोर दोन्ही युवक त्या युवकाचे मागे ...
Read moreHoliday due to heavy rain : चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना 22 जुलै रोजी सुट्टी
Holiday due to heavy rain गत 48 तासांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच प्रादेशिक हवामान खात्याने सोमवार दि. 22 जुलै रोजी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालये 22 जुलै 2024 रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी ...
Read moreLeopard Attacks : सिंदेवाही तालुक्यात 3 बिबट्याचा धुमाकूळ
19 जुलैला सकाळी 10 वाजताच्या सुमारास 3 बिबट्यानी मोहाडी गावात धुमाकूळ घातला.चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या मोहाडी नलेश्वर गावातिल एका घरात 3 बिबट शिरले.गावात बिबट्याचा शिरकाव झाल्यावर त्यांनी 6 जणांना जखमी करीत राजेश्वर दांडेकर यांच्या घरात शिरले.सध्या चंद्रपूरातून रेस्क्यू टीम गावी पोहचली आहे. Leopard attacks जखमी मध्ये 35 वर्षीय विजय देवगिरकर, 50 वर्षीय मनोहर दांडेकर ...
Read moreChandrapur vidhansabha candidate : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी कांग्रेसला मिळाला उमेदवार?
Chandrapur vidhansabha candidate मुंबई: लोकसभेतील अभुतपुर्व यशानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने विधानसभेच्या निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केले असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न कले जाणार आहे. काँग्रेस पक्षात विविध स्तरातून पक्ष प्रवेश होत असून आज दि. 08 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र प्रदेश च्या टिळक भवन येथील कार्यालयात सेवा निवृत्त पोलिस अधिकारी श्री. सुधाकर अंभोरे व व्यावसायिक श्री. राहुल तायडे यांचा ...
Read moreBallarpur Shootout : बल्लारपूर शहरात गोळीबार
Ballarpur shootout 4 जुलै ला चंद्रपुरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता, त्यानंतर 3 दिवसांनी पुन्हा बल्लारपूर येथे गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये एक जखमी झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 3 दिवसात दुसऱ्यादा गोळीबाराची घटना घडली आहे. बल्लारपूर शहरातील बस स्थानक परिसरात मालू कापड दुकानासमोर अज्ञात ...
Read more