Petrol Bomb Attack : पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर व्यापाऱ्यांची पत्रकार परिषद
Petrol bomb attack चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात रविवारी 7 जुलैला भर दिवसा मालू वस्त्र भांडार येथे पेट्रोल बॉम्ब ने हल्ला करण्यात आला होता, 3 अज्ञात युवकांनी सदर दुकानात प्रवेश करीत दुकानात बसलेले अभिषेक मालू यांच्या दिशेने पेट्रोल बॉम्ब फेकला, प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी बंदूक काढत गोळीबार सुद्धा केला. अवश्य वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
Read moreBallarpur Shootout : बल्लारपूर शहरात गोळीबार
Ballarpur shootout 4 जुलै ला चंद्रपुरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता, त्यानंतर 3 दिवसांनी पुन्हा बल्लारपूर येथे गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये एक जखमी झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 3 दिवसात दुसऱ्यादा गोळीबाराची घटना घडली आहे. बल्लारपूर शहरातील बस स्थानक परिसरात मालू कापड दुकानासमोर अज्ञात ...
Read moreShootout at chandrapur : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, 3 वर्षांपूर्वीच्या गोळीबाराची पुनरावृत्ती
Shootout at chandrapur चंद्रपुरात भर दुपारी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार यांच्यावर अज्ञात युवकांने रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे गोळीबार केला. यामध्ये अमन अन्देवार यांच्या पाठीवर गोळी लागली आहे, त्यांना उपचारासाठी पोलिसांनी नागपूर येथे रेफर केले आहे. 4 जुलै रोजी गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे दोघांनी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार यांच्यावर गोळी झाडली, सदर गोळी ...
Read moreChandrapur News : लायटर वरून पतीने पत्नीवर केला प्राणघातक हल्ला
Chandrapur News 30 जून ला क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीवर सत्तूर ने वार करीत प्राणघातक हल्ला केला, सुदैवाने या हल्ल्यात पत्नी बचावली, पोलिसांनी या प्रकरणी कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीचा शोध सुरू आहे. अवश्य वाचा : प्रेयसीची हत्या करण्यासाठी प्रियकराने ऑनलाइन मागविला चाकू बाबूपेठ नेताजी चौक येथे राहणारे पेंदोर या दाम्पत्यामध्ये क्षुल्लक ...
Read moreLocal Crime Branch : चंद्रपूर शहरात फिल्मी स्टाईल कारवाई पण…
Local crime branch चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशाने जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा अवैध धंदे व्यावसायिकांवर धडक कारवाई करीत आहे. 11 मे रोजी चंद्रपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने फिल्मी स्टाईल कारवाई करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी हा स्थानिक गुन्हे शाखेच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. अवश्य वाचा : दारू प्राशन केल्यावर पैश्याचा वाद, मित्राने ...
Read moreChandrapur police : दारूचा वाद, मित्राने मित्राला संपविले
Chandrapur police दीड हजार रुपये घेतल्याच्या कारणावरून वाद करून मित्राने आपल्या मित्रालाच जमिनीवर निपचित पडेपर्यंत लाथाबुक्क्याने मारहाण केली अन पसार झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना घुग्घुस येथील तलावाजवळ असलेल्या देशी दारू भट्टीसमोर शनिवारी (दि. ११) सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान घडली. Chandrapur police दारूच्या नशेत बेभान होत, त्यानंतर दीड ...
Read moreSuperintendent of Excise : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात मोठा खुलासा होणार पण….
Superintendent of Excise 7 मे ला चंद्रपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऐतिहासिक कारवाई करीत उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्या नवीन बिअर शॉप च्या परवान्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अवश्य वाचा : ताडोबा जंगलात असं काय घडलं की पर्यटकांवर ताडोबा प्रशासनाने ...
Read moreChandrapur News Today : आता चर्चा चंद्रपूर मद्य घोटाळ्याची
Chandrapur news today चंद्रपूर: चंद्रपूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील,दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालयीन अधीक्षक अभय खताळ यांचे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केले. Chandrapur news today या तीन आरोपी पैकी दोन आरोपींना अटक झाली असून अधीक्षक संजय पाटील फरार आहेत. अधीक्षक संजय पाटील यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर ...
Read moreJua Act : शासकीय कर्मचाऱ्याचा जुगार, पोलिसांनी मारली धाड
Jua act तळोधी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 मे ला पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर हे सहकाऱ्यांसाहित पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बाळापूर रोड येथे स्मशानभूमी समोरील शेत शिवारात झाडाखाली काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. बातमी फायद्याची : वार्षिक 520 रुपये भरा आणि मिळवा 10 लाखांचा विमा Jua Act माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मानकर यांनी ...
Read moreCattle smugglers chandrapur : स्थानिक गुन्हे शाखेची गोवंश तस्करावर कारवाई
Cattle smugglers chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना दिले होते, आदेशाची अंमलबजावणी करताना कोंडावार यांनी विविध पथके नेमत आतापर्यंत अनेक कारवाया केल्या आहे. कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 137 गोवंश जनावरांची नुकतीच सुटका करण्यात आली होती, सदर प्रकरणी 15 आरोपींवर ...
Read more