Chandrapur News : लायटर वरून पतीने पत्नीवर केला प्राणघातक हल्ला

Babupeth crime news
Chandrapur News 30 जून ला क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीवर सत्तूर ने वार करीत प्राणघातक हल्ला केला, सुदैवाने या हल्ल्यात पत्नी बचावली, पोलिसांनी या प्रकरणी कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीचा शोध सुरू आहे. अवश्य वाचा : प्रेयसीची हत्या करण्यासाठी प्रियकराने ऑनलाइन मागविला चाकू बाबूपेठ नेताजी चौक येथे राहणारे पेंदोर या दाम्पत्यामध्ये क्षुल्लक ...
Read more

Pik vima yojana : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पिकविम्याच्या मदतीपासून वंचित – दिनेश चोखारे

Pik vima yojana
Pik vima yojana प्रत्येक वर्षी पिक विमा हप्ता भरूनही शेतकरी मात्र पीक विम्यापासून वंचित राहतो. पीक विम्याचे पैसे घेऊन पिक विमा कंपन्या मात्र मालामाल होत आहेत; तर दुसरीकडे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खराब होत चालली आहे. त्यामुळे पीक विमा भरूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येईनात, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अवश्य वाचा : 9 महिन्याचा बाळाला विष ...
Read more

anti venom medicine for snake bites : चंद्रपुरातील खासगी व शासकीय रुग्णालयात ही औषध उपलब्ध करा

Snakebite
anti venom medicine for snake bites चंद्रपुरात सर्पदंशाच्या घटनेत वाढ होत असून यावर आरोग्य विभागाने तात्काळ अँटी वेनम ड्रग्स खासगी व शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून द्यावे या मागणीचे निवेदन शरद पवार विचार मंचाने जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले. अवश्य वाचा : या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरला चंद्रपूर जिल्ह्यात नुकताच दोन सर्पदंशच्या घटना घडल्या असून सदर ...
Read more

Maharashtra Prevention Of Defacement Of Property Act : नवशक्ती विरोधात चंद्रपूर मनपाची पोलिसात तक्रार

Chandrapur news
Maharashtra Prevention Of Defacement Of Property Act शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या नवशक्ती आयुर्वेदीक दवाखानाविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. १ कार्यालयाद्वारे शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील 2 विधानसभेवर राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाने केला दावा, जागा न मिळाल्यास ...
Read more

Ncp Sharad pawar : चंद्रपूर जिल्ह्यातील या 2 विधानसभेवर राष्ट्रवादी कांग्रेसचा दावा

Chandrapur news
Ncp Sharad Pawar वर्ष २०२४ ला महाराष्ट्रात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातून “बल्लारपूर विधानसभेसह”, चंद्रपूर किंवा चिमूर पैकी एक अश्या दोन जागा महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरदचंद्र पवार) वाट्यात घ्याव्या अशी एकमुखी मागणी,जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते,तालुका अध्यक्ष,विधानसभा अध्यक्ष,यांनी पक्ष निरीक्षक श्री.दिलीप पनकुले यांच्या समक्ष मांडली. अवश्य वाचा : उडता चंद्रपूर होऊ देऊ नका – महेश ...
Read more

Chandrapur news : उडता चंद्रपूरची वाटचाल थांबवा – कांग्रेस नेते महेश मेंढे

Chandrapur police
Chandrapur news चंद्रपूर जिल्हा तसेच चंद्रपूर महानगरातील वाढत्या अंमली पदार्थ तस्करीला,  प्रभावी उपाययोजनांच्या माध्यमातून अंकुश घालण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी जागतिक ड्रग डे च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांना काँग्रेस नेते महेश मेंढे यांचे निवेदनाच्या माध्यमातून  केली. अवश्य वाचा : शिवसेना ठाकरे गटात आता हम दो हमारे तीन, जिल्हाप्रमुखानी केलं बंड जिल्हयात तसेच चंद्रपूर महानगरात दिवसेंदिवस वाढत ...
Read more

Chandrapur cancer care foundation : चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलबाबत महत्वाची माहिती

Chandrapur cancer hospital
Chandrapur cancer care foundation चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात 100 बेडच्या कॅन्सर रुग्णालयाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी चंद्रपूर कॅन्सर फाउंडेशन या संस्थेला मुद्रांक शुल्क माफ कारण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत घेतला आहे. महत्वाचे : चंद्रपुरात पर्यावरण युक्त डेमो हाऊस ची निर्मिती या निर्णयामुळे रुग्णालयाच्या निर्मिती कार्याला गती प्राप्त होणार ...
Read more

Compassionate employment : या आमदाराच्या कृतीने भारावले शिक्षक

Zp teacher
Compassionate employment चंद्रपूर : शाळेत कार्यरत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पाल्यास अनुकंपा तत्वावर नोकरी दिल्या जाते. मात्र, शाळेकडून प्रस्ताव पाठवून देखील शिक्षण विभागाकडून दप्तर दिरंगाई केली जाते. यावर चाप बसविण्याचे काम आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडून सुरू आहे. याचा आज प्रत्यय आला आणि आज पार पडलेल्या सभेत २ अनुकंपा धारकांच्या नियुक्तीस “ऑन द स्पॉट” ...
Read more

make a home from plastic waste : चंद्रपुरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पर्यावरण मुक्त ‘डेमो हाऊस’

single use plastic
make a home from plastic waste प्लास्टिक कचरापासून एखादे घर बनू शकते, यावर सहजासहजी कोणी विश्वास ठेवणार नाही. मात्र खरच सिंगल युज प्लास्टीक पासून आपण आपल्या भविष्यातील घर बनवू शकतो, हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने अभिनव उपक्रमातून दाखवून दिले आहे. विसापूर येथील श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पर्यावरणमुक्त डेमो हाऊसची निर्मिती करण्यात ...
Read more

Pratibha dhanorkar : खासदार धानोरकर मुळे त्या मृत कामगारांच्या कुटुंबाला मिळाली 45 लाखांची आर्थिक मदत

Pratibha dhanorkar
Pratibha dhanorkar ताडाळी येथील सिद्धबली कंपनीत काल दुपारी 4.00 वा. अपघात होऊन अपघातात श्री. श्यामराव बबन ठेंगणे हे मृत्युमुखी पडले. सदर घटनेची माहिती खासदार धानोरकर यांना होताच त्यांनी कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क करुन या प्रकरणी कंपनी दोषी असून मृताच्या पत्नीस मोबदला देण्याची मागणी केली. सदर मागणी आज पुर्ण होऊन मृताच्या पत्नीस 45 लाखांचा मोबदला देण्यात आला. ...
Read more
error: Content is protected !!