Shiv Premi : चंद्रपुरातील हजारो शिवप्रेमी रस्त्यावर

Shiv premi
Shiv premi सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. या घटनेचा राज्यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी निषेध नोंदविला. Shiv premi आज 4 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राजकीय, सामाजिक संघटना यांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी तात्काळ या घटनेची ...
Read more

single window system : चंद्रपूर मनपाची एक खिडकी प्रणाली सुरू

single window system
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानगीसाठी सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी प्रणालीस (single window system ) चांगला प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत १३७ सार्वजनीक गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज सादर केले आहेत. या सर्व मंडळांना प्रशासनाच्या विविध विभागातर्फे परवानगी देण्याची कारवाई सुरु आहे.     single window system  येत्या ७ सप्टेंबरपासून शहरात दहा दिवस ...
Read more

flood line : आरक्षित व पुररेषा भागात बांधकाम करालं तर…

Flood line
Flood line चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आरक्षित व पुररेषा भागात केल्या जाणारी बांधकामे निष्कासित करण्यात आली असुन यापुढे सदर परिसरात कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम केल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.        Flood line आरक्षित तसेच पुररेषा भागात (ब्लू लाईन) कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री अथवा कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम करता येत नाही. पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषेच्या ...
Read more

Tanha Pola 2024 : तान्हा पोळ्याला लागले महागाईचे “ग्रहण’

Tanha pola 2024
tanha pola 2024 बैल पोळा झाल्यावर दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हा पोळा साजरा होतो, मात्र यंदा महागाई मुळे लाकडी बैलांच्या किमती वाढल्या आहे. Tanha pola 2024 लाकूड काम करणारे यांचे महागाई मुळे कंबरडे मोडले आहे, लाकडी बैलाची किंमत आज 500 रुपयांच्या वरून सुरू होते, चंद्रपूर शहरातील गांधी चौकात लागणारा लाकडी बैल बाजारात यंदा चांगलीच गर्दी ...
Read more

Chandrapur Flood 2024 : चंद्रपुरात शिरले नदीचे पाणी

Chandrapur flood 2024
Chandrapur flood 2024 1 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला होता, त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मनपाने नागरिकाना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. Chandrapur flood 2024 आज 2 सप्टेंबर ला सकाळी वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने इराई नदी पात्रात पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात वाढला, अनेक ठिकाणी मार्ग बंद झाले तर शहरातील रहमत ...
Read more

Maha Arogya Shibir : रुग्णसेवेचे कार्य आयुष्यात सर्वोपरी

Maha Arogya shibir
Maha Arogya Shibir शहरातील दुर्गापुरात रविवारी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार उपस्थित होते. Maha Arogya Shibir माणूस कितीही मोठा धनवान असू देत, ताप आल्यावर अन्न सुद्धा कडू लागतं. नोटा आणि सोने पुढे ठेवले म्हणजे प्रकृती बरी होत नाही. त्यासाठी प्रकृती ठणठणीत ठेवण्याशिवाय पर्याय नाही.आरोग्य सुदृढ ठेवायला अशी शिबिरे आणि ...
Read more

Foreign Scholarships : चंद्रपुरातील बहीण-भावाला मिळाली 1 कोटी 90 लाखांची शिष्यवृत्ती

Foreign scholarships
Foreign Scholarships चंद्रपुरातील बहीण भावाला आमदार जोरगेवार यांच्या पाठपुराव्याने तब्बल 1 कोटी 90 लाखांची शिष्यवृत्ती मिळाली. याकरिता बहीण-भावाने आमदार जोरगेवार यांचे आभार मानले. Foreign scholarships एका परिवारातील फक्त एकालाच परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्याच्या अटीमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात अडथळा येत होता.याच अन्यायकारक अटीच्या विरोधात आवाज उचलत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर अट ...
Read more

Mashal Rally Chandrapur : राज्यात शक्ती कायदा लागू करा – खासदार प्रतिभा धानोरकर

Mashal rally chandrapur
mashal rally chandrapur चंद्रपूर शहरात जागृती मशाल मंच द्वारे भव्य मशाल रॅली 31 ऑगस्टला रात्री काढण्यात आली, रॅलीची सुरुवात गांधी चौकातून सुरू करण्यात आली. Mashal rally chandrapur राज्यात महिला अत्याचारात वाढ होत असताना चंद्रपूर जिल्ह्यात महिला व मुली सुरक्षित रहाव्या यासाठी मशाल रॅली काढण्यात आली. महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट आयोजित रॅली ...
Read more

Midnight March : चंद्रपुरात आज धगधगणार महिला सुरक्षेची मशाल

Midnight march
Midnight March देशात व राज्यात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे मात्र या सर्व घटनांपासून चंद्रपूर जिल्हा सुरक्षित रहावा यासाठी 31 ऑगस्टला चंद्रपुरात भव्य मशाल रॅली काढण्यात येणार आहे. 31 ऑगस्टला रात्री 9.30 वाजता चंद्रपुरातील महिला, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, पोलीस प्रशासन, आमदार व खासदार हे महिला सुरक्षेप्रती हातात धगधगणारी मशाल घेत ...
Read more

Jai Bhim : चंद्रपुरात दोन दिवसीय राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलनाचे आयोजन

Jai bhim
jai bhim 31 ऑगस्ट रोजी चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात 2 रे राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. Jai bhim आयोजित राष्ट्रीय जय भीम साहित्य संमेलनात नागरिकांना विविध सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानी बघायला मिळणार आहे. लोकजागृती नाट्यकला सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था चंद्रपूर व जयभीम संमेलन समिती चंद्रपूर तसेच डॉ.बाबसाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटर टाकळी ...
Read more
error: Content is protected !!