Latest Ongc jobs 2025 । पगार १ लाख ८० हजार आजच करा अर्ज

Ongc jobs 2025

Ongc jobs 2025 Ongc jobs 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू मंडळात १०८ जागांची पदभरती निघाली आहे. यामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. आपण जाणून घेऊया पदनिहाय संपूर्ण तपशील. latest jobs ⇒ पदाचे नाव: भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ (पृष्ठभाग), भूभौतिकशास्त्रज्ञ (विहिरी), AEE(उत्पादन) – मेकॅनिका, AEE(उत्पादन) – पेट्रोलियम, AEE(उत्पादन) – केमिकल, AEE(ड्रिलिंग) – यांत्रिक, AEE(ड्रिलिंग) – पेट्रोलियम, AEE (मेकॅनिकल) ), … Read more

chandrapur jobs | आयुध निर्माणी चांदा येथे २०७ जागांची पदभरती

Chandrapur jobs

chandrapur jobs chandrapur jobs : आयुध निर्माणी चांदा येथे डेंजर बिल्डींग वर्कर च्या २०७ पदाची पदभरती निघाली आहे. पदभरती मध्ये अर्ज करण्याची पद्धत हि ऑफलाईन असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे. दुर्गापूर पोलिसांनी पकडला एमडी गरजू उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा..

Legal Officer Jobs : चंद्रपुरात विधी अधिकारी पदासाठी अर्जाची मागणी

Legal Officer Jobs

Legal Officer Jobs Legal Officer Jobs : महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयान्वये, दि. 6 एप्रिल 2011 व समक्रमांकाचे निर्णय दि. 30 जुलै 2011 मधील तरतुदीनुसार ‘विधी अधिकारी’ हे पद कंत्राटी पद्धतीने एकावेळी 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरावयाचे आहे. त्याकरिता, पात्र उमेदवारांकडून 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. शैक्षणिक अहर्ता व अनुभव: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा … Read more

Tadoba Jobs 2024 | ताडोब्यात नोकरी, पगार 50 हजार

Tadoba jobs 2024

Tadoba Jobs 2024 Tadoba jobs 2024 जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान येथे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर 10 पदांची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांना 13 ते 50 हजार पगार मिळणार आहे. यामध्ये संप्रेषण व्यवस्थापक 1, सीएसआर व्यवस्थापन अधिकारी 1, लेखापाल (सेवानिवृत्त) 1, डेटा एंट्री ऑपरेटर 3, कॉल सेंटर सहायक 3, … Read more

Ordnance Factory Chanda recruitment 2024 : आयुध निर्माणी चांदा येथे नोकरीची सुवर्णसंधी

Ordnance Factory Chanda recruitment 2024

Ordnance Factory Chanda recruitment 2024 Ordnance Factory Chanda recruitment 2024 आयुध निर्माणी चांदा येथे २० पदासाठी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेम्बर आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन आहे. विशेष बाब म्हणजे नोकरीवर रुजू झाल्यास भक्कम पगार असणार आहे. स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत “प्रोजेक्ट इंजिनिअर केमिकल … Read more

Sbi bank recruitment 2024 : स्टेट बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न होणार साकार

Sbi bank recruitment 2024

Sbi bank recruitment 2024 Sbi bank recruitment 2024 देशातील अग्रगण्य स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आता सुशिक्षित बेरोजगार वर्गाचे रोजगाराचे स्वप्न साकार होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स पदासाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपण या लिंक वर क्लिक … Read more

Now Tadoba Chandrapur bharti 2024 : जगप्रसिद्ध ताडोब्यात नोकरीची सुवर्णसंधी

tadoba chandrapur bharti 2024

Tadoba Chandrapur bharti 2024 Tadoba Chandrapur bharti 2024 : जगप्रसिद्ध ताडोब्यात नोकरीची सुवर्णसंधी जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्यात पदवीधारक उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत “प्रकल्प व्यवस्थापक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 आहे. Job प्रकल्प व्यवस्थापक पद … Read more

Now mahagenco recruitment 2024 : 86 हजार पगाराची नोकरी हवी तर आजच करा अर्ज

mahagenco recruitment 2024

mahagenco recruitment 2024 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड द्वारे महानिर्मिती मध्ये 800 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. mahagenco recruitment 2024 या पदांमध्ये तब्बल 800 तंत्रज्ञ 3 पदांची भरती होणार आहे. विशेष बाब म्हणजे सदर पदभरती प्रक्रियेत तांत्रिक कौशल्य म्हणजेच iti पास उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात विस्तृत … Read more

Mukhyamantri Yojana Doot : चंद्रपुर जिल्ह्यातील युवकांना काम करण्याची सुवर्णसंधी

Mukhyamantri yojana doot

Mukhyamantri Yojana Doot मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन Mukhyamantri Yojana Doot चंद्रपूर : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात … Read more

Home Guard Recruitment : आजपासून चंद्रपुरात होमगार्ड भरती

Home Guard Recruitment

Home Guard Recruitment चंद्रपूर जिल्हा होमगार्ड अंतर्गत पुरुष व महिला उमेदवारांची नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी निवड  प्रक्रिया (भरती) 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान सकाळी 4 वाजतापासून पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या अध्यक्षतेखली आयोजीत करण्यांत आली आहे. करीअर : चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणी होणार व्यावसायिक पायलट Home Guard Recruitment होमगार्डचा पदावधी … Read more