Right To Education : मूर्ख बनविण्याचा गोरखधंदा

Right to education rule

Right to education शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(RTE) गोरगरिबांच्या पाल्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असतानाही यावर्षी मात्र नागरिकांची घोर निराशा करण्यात आली आहे. ज्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळतो त्याच शाळा यावर्षी पोर्टलवर टाकून पालकांना जबर झटका देण्यात आला आहे. बातमी हवामानाची : चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानात वाढ मनमोहन सिंग सरकारच्या काळात right to education कायद्याची सुरुवात … Read more

Labor Movement : चंद्रपुरात वीज कंत्राटी कामगारांच्या कामबंद आंदोलनाला सुरुवात

Power Contract Labor Movement Chandrapur

Labor Movement 30 टक्के वेतनवाढ, समान काम समान वेतन NMR च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा प्रदान करा अश्या प्रमुख मागण्यांसाठी वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांनि 5 मार्च पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचे दंड प्रशासनाविरोधात थोपटले आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगार मागील 15 ते 20 वर्षांपासून काम करीत आहे, कामगारांनी विविध माध्यमातून आपल्या … Read more

Hema malini : चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवात हेमा मालिनीचे आगमन

Chandrapur tadoba mahotsav

Hema malini चंद्रपूर – चंद्रपुरात सुरू असलेल्या 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सिनेअभिनेत्री हेमा मालिनी यांचे गंगा नृत्य नाटिका सादरीकरणासाठी 3 मार्चला चंद्रपुरात आगमन झाले. Hema malini 1 मार्चपासून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजित ताडोबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पालकांनो लक्ष द्या : 8 महिन्याच्या बाळाने गिळली काजळ ची डबी यावेळी … Read more

VIP Festival : ताडोबा महोत्सवातील VVIP, VIP व प्रीमियम प्रेक्षक कोण?

Chandrapur tadoba festival vip

News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील चांदा क्लब मैदानावर 1 ते 3 मार्च दरम्यान ताडोबा महोत्सवाचे भव्य आयोजन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. Vip culture   1 मार्च ला सिनेअभिनेत्री रविना टंडन यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले मात्र पहिल्याच दिवशी ढिसाळ नियोजनाचा अनुभव नागरिकांना बघायला मिळाला. Poor planning   उदघाटन कार्यक्रमात नागरिकांची तुडुंब गर्दी झाली, मात्र … Read more

Bharat Mata : चंद्रपुरात पुन्हा विश्वविक्रम, 65 हजार 724 वृक्षांनी साकारलं भारत माता

Tadoba festival day 2

News34 chandrapur चंद्रपूर – 2 मार्च रोजी ताडोबा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर वनविभागाने प्रतिष्ठेच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली. वनविभागाने स्थानिक समुदायाच्या सहकार्याने रामबाग येथे 26 विविध प्रजातींची तब्बल 65,724 झाडे वापरून “भारत माता” हे नाव यशस्वीपणे तयार केले. Bharat Mata   यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गिनीज बुक ऑफ … Read more

Tadoba Mahotsav : सिनेअभिनेत्री, वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते ताडोबा महोत्सवाचे भव्य उदघाटन

Tadoba festival in chandrapur

News34 chandrapur चंद्रपूर – 1 मार्चपासून चंद्रपुरात ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, 3 मार्च पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन सिनेअभिनेत्री व वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते करण्यात आले. Tadoba festival   आयोजित कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आदींची उपस्थिती होती. Chandrapur   प्रसार माध्यमांशी यावेळी रविना टंडन … Read more

Tadoba Tiger Reserve : ताडोबा महोत्सवात यांचा सन्मान करा – आमदार किशोर जोरगेवार

Tadoba festival chandrapur

News34 chandrapur चंद्रपूर – जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जागतिक स्तरावर पोहचविण्यास वन्यप्राणी छायाचित्रकार,  पत्रकार, वन्यजीव संरक्षण संस्था, वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व जंगलांचे संरक्षण करणारे स्थानिक नागरिकांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे चंद्रपूरात आयोजित ताडोबा महोत्सवात त्यांचा सत्कार करण्यात यावा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी वनसंरक्षक तथा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक … Read more

Chandrapur Festival : उत्सव पुरे झाले जनतेच्या समस्येकडे लक्ष द्या – माजी नगरसेवक पप्पू देशमुख

Chandrapur news

News 34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये स्पर्धा व उत्सव घेण्याची होड लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून ते थेट चपराशापर्यंत सारेच्या सारे शासकीय अधिकारी-कर्मचारी मागील अनेक महिन्यांपासून उत्सव व स्पर्धांचे आयोजन करण्यात गुंतले आहेत. उत्सवांच्या आयोजनामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनतेची कामे करायला वेळ मिळत नाही.   परिणामी चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील अनेक समस्यांनी गंभीर स्वरूप धारण … Read more

Threat To Constitution : लोकशाही धोक्यात असल्याने नागरिकांनी सजग रहावे – प्रा. श्याम मानव धोक्यात

Indian Constitution

News34 chandrapur गुरू गुरनुले मूल : मनुस्मृतीला गाडून निर्माण करण्यांत आलेली राज्यघटना अलीकडील काळात धोक्यात आली असून मोदी सरकार लोकशाही संपुष्टात आणून पुन्हा मनुस्मृतीचे राज्य उदयास आणण्याचे कारस्थान रचत आहे. असे झाल्यास स्वतंत्र भारताच्या नागरीकांना पुन्हा गुलामगिरीचे जीवन जगावे लागेल. हे लक्षात घेवून प्रत्येक नागरीकांनी सजग राहणे काळाची गरज झाली आहे. असे मत अखील भारतीय … Read more

Mla Kishor Jorgewar : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, पूर संरक्षण भिंत, आमदार जोरगेवार यांनी वेधले सभागृहात लक्ष

Chhatrapati Shivaji Maharaj

News34 chandrapur चंद्रपूर – छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा  राज्याभिषेक सोहळा राज्यभर साजरा केला जात आहे. मात्र हे होत असतांना छत्रपती महाराज यांचा अश्वारूढ पुताळा चंद्रपूर सह राज्यातील अनेक जिल्हात आजही नाही. त्यामुळे जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नाही त्या ठिकाणी पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशी मागणी आमदार किशोर … Read more