Kharif Hangam : संतोष रावत यांच्या मागणीची दखल

Gosekhurd Project
Kharif Hangam गुरू गुरनुले मुल – यावर्षीच्या २०२४ च्या चालू खरीप हंगामाची पूर्ण तयारी शेतकऱ्यांनी केली असून मागील पंधरा दिवसांपूर्वीच पावसाळा सुरू होताच रोवण्यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले तर सर्वसाधारण शेतकरी धान आवत्या टाकले आहेत. परंतु हंगाम सुरु झाल्यापासून तर आजपर्यंत मुल सावली, काही गावे पोभूर्णा तालुक्यातील खरीप धान पिकाची पेरणी केली तेव्हा पासून ...
Read more

sainik school chandrapur : सैनिक स्कुल चंद्रपुरमध्ये स्थानिकांसाठी 10 टक्के कोटा राखीव ठेवा – प्रतिभा धानोरकर

Mp pratibha dhanorkar
Sainik school chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रोड वर असणाऱ्या सैनिकी शाळेत देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. केंद्र व राज्य सरकार च्या उपक्रमातून चालविण्या जाणाऱ्या या शाळेत उच्च दर्जाचे अधिकारी घडविण्यासाठी शिस्तबध्द रित्या शिक्षण दिले जाते. सदर शाळेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के कोटा राखीव ठेवण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांचे कडे केली आहे. ...
Read more

Chandrapur Assembly Constituency : चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून कांग्रेसच्या अश्विनी खोब्रागडे यांची दावेदारी

Chandrapur Assembly Constituency
Chandrapur Assembly Constituency लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या चुरशीला सुरुवात होत आहे, सध्या सर्व पक्षाने विविध विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. कांग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात सुद्धा केली असून चंद्रपुरात आतापर्यंत काही इच्छुकांनी पक्ष अध्यक्ष यांच्याकडे अर्ज भरले आहे. वर्ष 2019 मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून किशोर जोरगेवार यांनी ...
Read more

Law and order : 18 जुलै पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

Law & order
Law and order मोहरम हा उत्सव मुस्लीम धर्मीय व काही प्रमाणात हिंदु समाजातर्फे साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात 16 व 17 जुलै रोजी मोठया प्रमाणात मिरवणुका व धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार असल्याने जिल्हयात  कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच आषाढी एकादशी निमित्त 18 जुलै च्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 चे पोटकलम अ ते फ लागू करण्यात ...
Read more

chandrapur police : चंद्रपूर पोलीस दलात खळबळ उडाली आणि….

Chandrapur police dal
Chandrapur police बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. अजय पांडुरंग मोहूर्ले वय ४० असे पोलीस शिपाई चे नाव आहे.बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे वाहतूक विभागात कार्यरत पोलीस शिपाई अजय पांडुरंग मोहुर्ले हा वस्ती विभागातील पोलीस क्वार्टर मध्ये राहत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नी सोबत वाद होत होता. ...
Read more

Irrigation system : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे

Chandrapur shivsena
Irrigation system मुल – मुल तालुक्यात एकीकडे पावसाने दडी मारली आणीं शेतकरी हतबल झाला आहे,मुल तालुक्यातील काही गावे जसे फिस्कुटी विरई,चीचाळा,हळदी ताडाळा, दहेगाव, भेजगावं हे गावे सिंचनाच्या भरवष्यावर आपले धान्य जगवितात,आणि आपली उपजीविका भागवतात,परंतु सुरुवातीला पाऊस आला आणि मग अचानक मुल तालुक्यात पावसाने दडी मारली,शेतकरी हवालदिल झाला. तालुक्यातील शेतकऱ्यांना आता पुढे काय अशी चिंता सतावू ...
Read more

Farmers in trouble शेतकरी संकटात, तलावाचे पाणी सोडा – संतोष रावत

Farmer news
Farmers in trouble गुरू गुरनुलेमुल – यावर्षीच्या २०२४ च्या चालू खरीप हंगामाची पूर्ण तयारी शेतकऱ्यांनी केली असून मागील पंधरा दिवसांपूर्वीच पावसाळा सुरू होताच रोवण्यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले तर सर्वसाधारण व गरीब असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीला खर्च जास्त येते म्हणून अनेक शेतकऱ्यांनी धान आवत्या टाकले आहेत. परंतु हंगाम सुरु झाल्यापासून तर आजपर्यंत मुल सावली, पोभूर्णा ...
Read more

Chandrapur news : मूल शहरात शिवसेनेच्या कार्यक्रमात उसळला महिलांचा जनसागर

Shivsena thackeray chandrapur
Chandrapur news मूल येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा सन्मान स्त्री कर्तुत्वाचा कार्यक्रम सोहळा भाग्यरेखा सभागृह मुल येथे 14 जुलैला मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महत्त्वाचे : आर्टिफिशियल ज्वेलरी चे मोफत प्रशिक्षण या कार्यक्रमाचे आयोजक सौ. मनस्वीताई संदिप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती ...
Read more
error: Content is protected !!