शेगाव बुद्रुक दगडफेक प्रकरण

Shegaon Stone Attack घटनेनंतर घटनास्थळी पोलीस तपास करताना (प्रतिकात्मक)

शेगाव बुद्रुक येथे किरकोळ वादातून तरुणावर दगडफेक झाली. जखमीला नागपूरला रेफर करण्यात आले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now

Leave a Comment