चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आमदाराने ग्रामपंचायत निवडणुकीत इतिहास रचला

Mla pratibha dhanorkar
News34 chandrapur चंद्रपूर : समाजातील शेवटच्या वर्गाला न्याय देण्यासाठी लढा देणाऱ्या महिला आमदार म्हणून प्रतिभाताई धानोरकर यांची ओळख निर्माण झाली आहे. मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत कामाची पावती मिळाली आहे. वरोरा तालुक्यातील सालोरी येथे तब्बल २५ वर्षानंतर काँग्रेसचा स्वबळावर झेंडा रोवला आहे.   यात सरपंचपदी प्रतिभाताई भानुदास शेरकुरे तर सदस्यपदी राहुल मारोती शेरकुरे, सिमा तुळशीदास मगरे, ...
Read more

आमदार धानोरकर यांनी महावितरण कार्यालयाला ठोकले कुलूप

कुलूपबंद आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली होती. या मागणीला सरकार कडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने शुक्रवार 3 नोव्हेम्बरला सकाळी 11 वाजता कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या वरोरा, कार्यालयावर शेतकरी व पदाधिकारी तसेच कार्यकत्यांनी मोर्चा काढत कार्यलयावर जाऊन अधिकाऱ्यांना खोलीत बंद ...
Read more

चंद्रपुरातील भाऊ च्या दांडियात बिग बॉस फेम प्रिन्स नरूला ची हजेरी

Prince narula in chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर : येथील चांदा क्लब ग्राउंडवर मागील वर्षीपासून “भाऊचा दांडिया” महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी भाऊचा दांडिया उत्सवाला दांडियाप्रेमी युवक, युवतींसह महिला, पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शनिवारी नच बलिये, बिग बॉस ...
Read more

चंद्रपुरात भाऊच्या दांडियाची धूम

भाऊचा दांडिया चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर : स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट तथा बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी च्या वतीने आयोजित केलेल्या ‘दांडिया’मध्ये तरुणाई डोलायला लागली आहे. ‘ढोली तारो ढोल बाजे, पंखिडा… पंखिडा…’ अशा विविध गाण्यांवर दांडिया, गरब्याचाच बोलबाला आहे. या उत्सवात जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ...
Read more

आमदार धानोरकर यांच्या मागणीमुळे आता एक शाळा एक गणवेश

एक शाळा एक गणवेश
News34 chandrapur चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व खासगी शाळांमध्ये एक शाळा एक गणवेश अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाली आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने या मागणीला मंजुरी दिली आहे. अनेकदा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांचं प्रमाणे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन विनंती केली होती. आमदार ...
Read more

बाळू भाऊच्या स्वप्न पूर्तीसाठी प्रतिभाताई सोबत राहा : माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांचे आवाहन

भाऊंचा दांडिया
News34 chandrapur चंद्रपूर : “दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जाण्याने एक सहकारी मी गमावला आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासोबत राहण्याचे आवाहन खासदार नरेशबाबू पुगलीया यांनी केले. चंद्रपूर शहरातील भाऊचा दांडिया उत्सवाचे उद्धघाटन माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्याहस्ते  करण्यात आले. यावेळी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया सपत्नीक आले होते. दिवंगत खासदार बाळूभाऊ ...
Read more

पत्रकार हाच खरा समाजाचा चौकीदार – आमदार प्रतिभा धानोरकर

Voice of media
News34 chandrapur चंद्रपूर : “महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथला पत्रकार सत्य आणि न्यायाचे रक्षण करण्याचे काम करीत आहे. पत्रकारांनी संघटित होऊन समाजातील समस्यांवर आवाज उठवावा. पत्रकार हे समाजाचा खरा चौकीदार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.   आज मूल येथे व्हाईस ऑफ मीडिया तर्फे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना समर्पित चंद्रपूर – ...
Read more

गोलबाजारातील तो संघर्ष अखेर आमदार धानोरकरांनी सोडविला

Chandrapur municipality news
News34 chandrapur चंद्रपूर : गोल बाजारातील महानगर पालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांवर लादलेल्या अन्यायकारक कराच्या विरोधात ११६ गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. हि अन्यायकारक भाडेवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी केली होती.   सदर याचिकेचा निकाल अद्यापही न आल्याने मनपाने लादलेल्या गाळेधारकाराच्या करात व करावरील व्याजात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन गाळेधारकांवर लाखो रुपयाचा कर थकीत झाला. या ...
Read more

मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या पण ओबीसी मधून नाही – आमदार धानोरकर

चंद्रपूर ओबीसी आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूर येथे ओबीसी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. ओबीसींची जनगणना करणे, कुणबी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण न देणे यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी ते आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाच्या उपोषण मंडपाला आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.   तसेच “कोणत्याही प्रकारची घाई न करता ...
Read more
error: Content is protected !!