Babupeth uddanpul : बाबूपेठ वासीयांसाठी ऐतिहासिक दिवस

Babupeth uddanpul बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र लोकार्पण अभावी पुल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांची भावना लक्षात घेउन आपण हा पुला उद्या 10 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले आहे. Babupeth uddanpul आज संबंधित सर्व अधिका-यांसह त्यांनी बाबुपेठ उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी पुलाचे काम जवळपास पुर्ण ...
Read moreMaharashtra State Budget : केंद्राच्या स्तुतीतून साकारलेला दिशाहीन अर्थसंकल्प – आमदार प्रतिभा धानोरकर

Maharashtra state budget चंद्रपूर – आज महाराष्ट्र राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला मात्र हा अर्थसंकल्प केवळ केंद्रावर स्तुतीसुमने उधळण्याचा एक प्रयत्न असल्याची टीका आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. अवश्य वाचा : डेंग्यू चा बाजार सुरू होण्यापूर्वी मनपाने केली कारवाई Maharashtra state budget आज राज्याचा अर्थसंकल्प माननीय अजित दादा पवार यांच्याकडून ...
Read moreMla Pratibha Dhanorkar : संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाजाने एकत्रीत यावे – आमदार प्रतिभाताई धानोरकर

News34 chandrapur चंद्रपूर – सध्या देशातली परिस्थिती अत्यंत भयावह असुन केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येत आहे. अनेक ED,CBI सारख्या स्वायत्त संस्थांना हाताशी धरुन विरोधी पक्षांना कमकुवत करुन आपला राजकीय स्वार्थ साधत असल्याचे चित्र देशात निर्माण झाले आहे. Unity राज्यातील व केंद्रातील सरकार हे समाजा समाजात द्वेष निर्माण करुन लोकशाहीचा अपमान करीत आहे. ...
Read moreLecture Program : लढा विचारांचा सन्मान संविधानाचा कार्यक्रमाचे चंद्रपुरात आयोजन

News34 chandrapur चंद्रपूर – बहुजन विचार मंच चंद्रपूरच्या वतीने आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संकल्पनेतून 22 ते 24 फेब्रुवारी असा तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संघर्ष आणि संविधानाचा आदर करण्याचा संदेश देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. Lecture program बहुजन विचार मंचातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, ...
Read moreTrain Stoppage : वरोरा रेल्वे स्थानकावर जुन्या रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या

News34 chandrapur चंद्रपूर – वरोरा-भद्रावतीच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी नुकतेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून मद्रास-लखनौ 16093/16094 आणि अंदमान एक्सप्रेस 16031/16032 या दोन महत्त्वाच्या गाड्या वरोरा रेल्वे स्थानकावर थांबविण्याची विनंती केली आहे. त्यांच्या पत्रात, धानोरकर यांनी वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यात GMR, वर्धा पॉवर, वेकोली, एमटा, अरबिंदो कोळसा खाणी, तसेच भव्य ...
Read moreMla Pratibha Dhanorkar : वेळ सांगून येत नाही त्यासाठी महिलांनी आत्मनिर्भर बना – आमदार प्रतिभा धानोरकर

News34 chandrapur चंद्रपूर – मकर संक्रांतीच्या निमित्याने चंद्रपूर शहर( जिल्हा ) महिला काँग्रेस कमिटी च्या वतीने महिला मेळावा तसेच हळदी कुंकू वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक संताजी भवन गिरनार चौक चंद्रपूर येथे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रांच्या आमदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. Mahila congress कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रामुभैय्या तिवारी अध्यक्ष ...
Read moreTeacher Recruitment : आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या महत्वपूर्ण मागणीला मिळाले यश

News34 chandrapur चंद्रपूर – महाराष्ट्र राज्यातील अनेक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त होती. त्या रिक्त पदांवर शिक्षक भरती करीता 21678 पद भरतीची जाहीरात पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध झाली असून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मागणी ला यश प्राप्त झाले असून शिक्षक पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. Teacher recruitment राज्यातील अनेक शाळांत इंग्रजी, गणित, विज्ञान यासह ...
Read moreShiva Wazarkar Chandrapur : चंद्रपूर चे मिर्झापूर होणार का? आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा संतप्त सवाल

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहराची कायदा व सुव्यस्था तसेच शांतता व सलोख्यासाठी ओळख आहे. परंतू सद्या चंद्रपूर शहराला कोणाची नजर लागली हे कळत नाही. शहरात अवैध धंद्यासोबत खुनी सत्र सुरु असून याला वेळीच आवर न घातल्यास चंद्रपूर चे मिर्झापूर होण्यास वेळ लागणार नाही अशी संतप्त भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्व. शिवा वझरकर यांच्या ...
Read moreMaratha Reservation : ओबीसी समाजावरील अन्याय सहन करणार नाही, तो अध्यादेश परत घ्या – आमदार धानोरकर

News34 chandrapur चंद्रपूर – महाराष्ट्र शासनाने मराठा आंदोलनाचा धस्का घेऊन कुठलाही विचार न करता अध्यादेश काढून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला असल्याने हा ओबीसीं वरचा अन्याय आहे, अशी भावना आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली. Maratha reservation अलीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार ...
Read moreअखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा थाटात समारोप

News34 chandrapur वरोराः जयहिंद क्रिडा मंडळ, वरोरा द्वारा आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा समारोप रविवार दि. 21/01/2024 रोजी कॉटन मार्केट वरोरा येथे पार पडला. या स्पर्धेत पुरुष गटात हरियाणा राज्याचा संघ तर महीला गटात मुंबई येथील संघ अव्वल ठरला. वरोरा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत देशभरातून अनेक संघातून हजेरी लावली होती. चुरशीच्या ठरलेल्या ...
Read more