Sudhir Mungantiwar : नागरिकांनो घाबरू नका, पूर पीडितांना पूर्ण शक्तीनिशी मदत करणार – पालकमंत्री मुनगंटीवार

Minister Sudhir mungantiwar
Sudhir mungantiwar गेला आठवडाभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अश्यात चिचपल्ली येथे तलाव फुटल्याने प्रचंड मोठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले. चिचपल्ली येथील नागरिकांना प्रशासन व पदाधिकाऱ्यांमार्फत सर्वतोपरी मदत पुरविण्याच्या सूचना मी आधीच दिलेल्या आहेत. आज (दि.24) पुराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. घरातील धान्याची नासाडी झाली आहे. ...
Read more

Sudhir Mungantiwar : शहरातील बंगाली कॅम्प येथे सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राचे उदघाटन

Chandrapur seva kendra
Sudhir mungantiwar चंद्रपूर : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करणे आणि नियमित मासिक उत्पन्न देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे या उद्देशातून राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसोबतच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सोयीचे व्हावे या उद्देशातून भाजप नेते मनोज पाल यांच्या पुढाकारातून सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ...
Read more

Farmers problem in Chandrapur : सुधीरभाऊ महोत्सव झाले असेल तर इकडे ही लक्ष द्या – सुर्या अडबाले

Chandrapur farmers
Farmers problem in Chandrapur चंद्रपूर शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या छोटा नागपूर व विचोडा गावात वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे, यावर वनविभाग व औष्णिक वीज केंद्राने तात्काळ पाऊले उचलावी अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी केली आहे.   चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राला लागून असलेल्या छोटा नागपूर व विचोडा गावातील शेतकऱ्यांच्या दुधाळू गायीची ...
Read more

Bharat Mata : चंद्रपुरात पुन्हा विश्वविक्रम, 65 हजार 724 वृक्षांनी साकारलं भारत माता

Tadoba festival day 2
News34 chandrapur चंद्रपूर – 2 मार्च रोजी ताडोबा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर वनविभागाने प्रतिष्ठेच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली. वनविभागाने स्थानिक समुदायाच्या सहकार्याने रामबाग येथे 26 विविध प्रजातींची तब्बल 65,724 झाडे वापरून “भारत माता” हे नाव यशस्वीपणे तयार केले. Bharat Mata   यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गिनीज बुक ऑफ ...
Read more

Book Festival : ज्याने फेसबुकला जन्म दिला तो पुस्तके वाचतोय आणि आपले भारतीय विद्यार्थी फक्त – सुधीर मुनगंटीवार

News34 chandrapur चंद्रपूर – ज्या देशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांनी अध्यात्मिक, वैचारिक योगदान देताना वाचन संस्कृतीचे, पुस्तकांचे महत्त्व सांगितले. आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये मात्र दुर्दैवाने वाचन संस्कृती मात्र लोप पावत आहे. ही वाचन संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला वाचकांचे क्लब स्थापन करावे लागतील, अशी सूचना वजा अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य ...
Read more

Artistic Brilliance : बल्लारपूर शहरात प्रसिद्ध पार्श्वगायक सुखविंदर सिंह यांचा भव्य कार्यक्रम

Cultural festival
News34 chandrapur बल्लारपूर – महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग, चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने, जुना तालुका क्रीडा संकुल, गौरक्षण प्रभाग, बल्लारपूर येथे भव्य “महासंस्कृत आणि बल्लापूर महोत्सव” आयोजित करण्यासाठी सज्ज झाला आहे. 17 ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत नियोजित असलेल्या या चार दिवसीय महोत्सवाचा उद्देश जिल्हा आणि राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा दाखविण्याचा आहे. हा महोत्सव ...
Read more

Shiv Jayanti : राज्यात 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार

Shivjayanti
News34 chandrapur चंद्रपूर – छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदीप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रति कृतज्ञता अर्पण करणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे राज्यातील सर्वांनी ही शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या ...
Read more

Chandrapur Film Festival : राज्यात आता मराठी चित्रपट उत्सव – मंत्री सुधीर मुनगंटीवार

Marathi film festival
News34 chandrapur चंद्रपूर – चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्याच्या कथानकामध्ये एक अद्भूत शक्ती असते. डॉक्टर पेक्षा चित्रपटाच्या डायरेक्टरचा हात प्रेक्षकांच्या थेट हृदयापर्यंत पोहचतो. अशी चित्रपटसृष्टी राज्यात टिकली पाहिजे, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून फिल्म फेस्टीवलच्या धर्तीवर आता भव्यदिव्य मराठी चित्रपट उत्सव सुरू करणार असल्याची ग्वाही राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर ...
Read more

Film Festival : चंद्रपुरात दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे उदघाटन

Chandrapur film festival
News34 chandrapur चंद्रपूर – आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमा आणि या क्षेत्रात काम करणारी मंडळी दर्जेदार आणि गुणसंपन्न आहे; परंतु जगातील तसेच भारतातील उत्तम चित्रपट चंद्रपूरच्या रसिकांना बघता यावे यासाठी पुणे फिल्म फेस्टिवलच्या धर्तीवर चंद्रपूर फिल्म फेस्टिवल (सिफ) चे आयोजन मागील वर्षीपासून करण्यात आले आहे.   आज 9 फेब्रुवारी पासून दुसऱ्या तीन दिवसीय चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट ...
Read more

Chandrapur Play Janta Raja : महानाट्य जाणता राजा बघण्यासाठी आता पास ची गरज नाही

Janta raja play
News34 chandrapur चंद्रपूर – शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ चंद्रपूरकरांच्या भेटीला 2 फेब्रुवारी पासून आले आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका मार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून 2, 3, व 4 फेब्रुवारी 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे प्रयोग होणार आहेत. Janta raja   2 फेब्रुवारीला जाणता ...
Read more
1236 Next
error: Content is protected !!