Grand March Chandrapur : आरक्षण वाचवायचं तर चंद्रपुरातील महामोर्चा मध्ये सहभागी व्हा

Grand march in chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने 27 डिसेंबर 2023 व 26 जानेवारी 2024 रोजी घेतलेल्या निर्णयांमुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या अटी शिथिल झाल्याने ओबीसी, एससी, एसटी, एनटी,व्हिजेएनटी प्रवर्गात बोगस लोकांची घुसखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Save reservation   सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी, एससी एसटी, एनटी,व्हिजेएनटी प्रवर्गाचे आरक्षण धोक्यात आले असुन या निर्णयांच्या विरोधात दि.7 ...
Read more

Humanity of Vijay Vadettiwar : त्या अपघातग्रस्त व्यक्तीचे विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी वाचविले प्राण

Humanity vijay wadettiwar
Humanity of Vijay Vadettiwar ब्रह्मपुरी – 3 फेब्रुवारीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे  ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात दौऱ्यावर होते, अतिव्यस्त कार्यक्रम आटोपून ते विधानसभेत पुढच्या दौऱ्यावर निघाले असता एक अपघात घडला मात्र विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी आपले वाहन थांबवित त्या अपघातग्रस्त युवकाचे प्राण वाचविले. गावातच बिबट्याने घेतला आश्रय, आणि एका घरी बछड्याना दिला जन्म Humanity ...
Read more

Shetkari Sanghatana : राजुरा उपविभागीय कार्यालयावर धडकला शेतकरी संघटनेचा भव्य मोर्चा

Grand March
News34 chandrapur राजुरा – शेेतक-यांच्या अनेेक ज्वलंत मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चाद्वारे येऊन आज ३ फेब्रुवारीला राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयाला धडक दिली. कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांच्या आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरूध्द जोरदार घोषणा देत आपला आवाज बुलंद केला. उपविभागीय कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. आज निघालेला शेतकरी संघटनेचा मोर्चा लक्षवेधी ठरला. Shetakari Association   ...
Read more

Sub Divisional Police Officer Transfer : साहील झरकर मूलचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी

Maharashtra police officers transfers
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर साहील उमाकांत झरकर यांची नियुक्ती करण्यांत आली आहे. पदोन्नतीने नियुक्त झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जून इंगळे येत्या काही महिण्यांत सेवानिवृत्त होणार असून त्यांची राज्य आर्थिक गुन्हे शाखेत स्थानांतरण करण्यांत आले आहे. Police officer transfer   नक्षलप्रभावीत गडचिरोली जिल्हयातील कुरखेडा पोलीस उपविभागात साहिल झरकर दोन ...
Read more

Shiva Wazarkar Chandrapur : चंद्रपूर चे मिर्झापूर होणार का? आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा संतप्त सवाल

Shiva wazarkar chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहराची कायदा व सुव्यस्था तसेच शांतता व सलोख्यासाठी ओळख आहे. परंतू सद्या चंद्रपूर शहराला कोणाची नजर लागली हे कळत नाही. शहरात अवैध धंद्यासोबत खुनी सत्र सुरु असून याला वेळीच आवर न घातल्यास चंद्रपूर चे मिर्झापूर होण्यास वेळ लागणार नाही अशी संतप्त भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्व. शिवा वझरकर यांच्या ...
Read more

Chandrapur Play Janta Raja : महानाट्य जाणता राजा बघण्यासाठी आता पास ची गरज नाही

Janta raja play
News34 chandrapur चंद्रपूर – शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ चंद्रपूरकरांच्या भेटीला 2 फेब्रुवारी पासून आले आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका मार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून 2, 3, व 4 फेब्रुवारी 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे प्रयोग होणार आहेत. Janta raja   2 फेब्रुवारीला जाणता ...
Read more

Chandrapur Pollution : रासायनिक द्रव्याच्या नमुन्यामध्ये फेरफार, चौकशी करा – राजेश बेले

News34 chandrapur चंद्रपूर: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. Air pollution   प्रादेशिक अधिकारी श्री. तानाजी यादव आणि प्रभारी वैज्ञानिक अधिकारी श्री. बिपीन भंडारी यांच्यावर M/s. Sunflag Iron and Steel Co. Ltd. बेलगाव अंडरग्राऊंड कोळसा खाणी ...
Read more

Convocation ceremony : डॉ.अपर्णा ढेले (कासराळे) आचार्य पदवीने सन्मानित

Convocation ceremony
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संपन्न झालेल्या ३७ व्या दीक्षांत समारंभात डॉ. अपर्णा मन्मथ ढेले (कासराळे) यांना कृषी विस्तार शिक्षण विभागातील संगमनेरी शेळी वरील “Adoptation Of Management Practices and Utility Perception Of Sangamneri Goat Rearers and Non Discriptive Goat Rearers- A comparitive Study” या प्रबंधासाठी विद्यापीठाचे मा. कुलगुरू ...
Read more

Chandrapur Janta Raja : चंद्रपुरात स्वागत गेट लावण्यावरून वादाचे महानाट्य

Janta raja play
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपुरात 2 फेब्रुवारी पासून सांस्कृतिक मंत्रालय व चंद्रपूर मनपाच्या वतीने जाणता राजा महानाट्याला सुरुवात झाली मात्र त्या महानाट्य आधी चंद्रपुरात स्वागत गेट लावण्यावरून नव नाट्य नागरिकांना मुख्य मार्गावर बघायला मिळाले. Janta raja play   2 फेब्रुवारीला दुपारी भाजप व यंग चांदा ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची बघायला मिळाली. Chandrapur political drama   ...
Read more

Shiva Wazarkar Chandrapur : शिवा वझरकर हत्याकांडातील आरोपीच्या कार्यालयातून शस्त्रसाठा जप्त

Shiva wazarkar chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – आठवडाभरापूर्वी घडलेल्या शिवा वझरकर या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपातील आरोपी स्वप्नील काशिकरच्या कार्यालयातून शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. ही मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. या घटनेने चंद्रपूर महानगरात खळबळ उडाली आहे. Chandrapur news   25 जानेवारी ला चंद्रपुर शहरातील रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील अरविंदनगर परिसरात ७-८ इसमांनी मिळून शिवा ...
Read more
error: Content is protected !!