चंद्रपूर जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण, 4 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Maratha survey chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – राज्य शासन व महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम 23 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.   सर्व्हेक्षणाच्या कामाकरीता चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, शिक्षक व इतर कर्मचारी असे एकूण 4008 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कृषी अधिकारी, केंद्र ...
Read more

बाबूपेठ येथे मकरसंक्रात निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Makar sanktant
News34 chandrapur चंद्रपूर – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ आणि फातिमा शेख यांच्या जयंतीचे औचित्याने मकर संक्रांती निमित्य राज राजेश्वर,गायत्री,महाकाली, श्री संताजी, माऊली, सहेली, सखी, जिजाऊ, परिवार, रणरागिणी, सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू कार्यक्रम तसेच महिलांच्या विविध स्पर्धा एकांकिका नाटक,एकपात्री नाटिका शिवमंदिर बगीचा बाबूपेठ येथे आयोजित करण्यात आले.   उदघाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षा ...
Read more

प्राणप्रतिष्ठा या ऐतिहासिक दिनी आमदार किशोर जोरगेवार यांचा अनोखा उपक्रम

Historical day in india
News34 chandrapur चंद्रपूर – सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या येथे प्रभु रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिका पटांगणात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 11 प्रकारच्या भातांचा महाप्रसाद नागरिकांमध्ये वितरित करण्यात आला.   यंग चांदा ब्रिगडचे संस्थापक अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने महानगर पालिकेच्या पटांगणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे ...
Read more

भाजपा कार्यकर्त्यांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश

Chandrapur politics
News34 chandrapur ब्रह्मपुरी – केंद्रातील मोदी सरकार केवळ धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. विकास मात्र बाजूला अडगळीत पडला आहे. देशातील महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असुन भाजपाला सोडचिठ्ठी देत ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.   विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विकासकामांवर व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून ...
Read more

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात 10 जटायू दाखल

10 vultures entered in Tadoba Andhari tiger project
News34 chandrapur चंद्रपूर – देशातून विलुप्त होत असलेली प्रजाती म्हणजे गिधाड ज्याला आपण रामायणात जटायू म्हणून बघितले आहे, त्याच्या संवर्धनाचा विडा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उचलला आहे. 22 जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा पूर्वी आज ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प येथील झरी कोर झोन मध्ये 10 जटायू संवर्धनासाठी सोडण्यात आले.   बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटी तर्फे ...
Read more

Telecommunications : नंदकिशोर रणदिवे यांची चंद्रपूर जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती

Telecommunications गुरू गुरनुले मुल – भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मुलं नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांची दुरसंचार मंत्रालय भारत सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली. अवश्य वाचा : पाण्यासाठी शिवसैनिक आक्रमक, ताबा सुटला अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले गढूळ पाणी Telecommunications नंदकिशोर रणदिवे हे मुलं तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आहेत. सोबतच त्यांनी मुलं नगरपालिकेचे ...
Read more

पालकमंत्री मुनगंटीवार यांचा नवा विश्वविक्रम

New Guinness book of world record
News34 chandrapur चंद्रपूर – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे नाव साता समुद्रापार पोहचविण्याचा विश्वविक्रम केला आहे, 20 जानेवारीला चांदा क्लब मैदानावर पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी मंत्राला 30 हजार दिव्यांनी प्रकाशमय करीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये चंद्रपूरचे नाव नोंदविले. येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा ...
Read more

श्रीहरी बालाजी मंदिरात स्वच्छता अभियान

Ayodhya pran pratishtha
News34 chandrapur चिमूर:- गुणवंत चटपकार येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून देशभरात ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे. चिमूर येथील श्रीहरी बालाजी मंदिरात आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता केली.   आज दिनांक २१ जानेवारी रविवार सकाळी ७ वा.श्रीहरी बालाजी मंदिराच्या आवारात आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आपल्या हाती ...
Read more

काका पुतण्याच्या दुचाकीला अपघात, काका जागेवरच ठार तर पुतण्या जखमी

Bike accident
News34 chandrapur चिमूर : – गुणवंत चटपकार चिमूर सिंदेवाही रस्त्यावरील मासळ ते पिपर्डा रोडवर असलेल्या कोलारा गावांनाजिक फाट्यावर दुचाकी व डुकराच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात पिपर्डा येथील ईसमाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या सोबत असलेला पुतण्या जखमी झाला. १९ जानेवारी रोजी रात्रौला ८.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.   माणिक साधू चुनारकर (५५) असे मयत ...
Read more

अरे भाई कोई एम्बुलेंस को बुलाओ, हॉस्पिटल जाना है

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपुरातील वेकोली क्षेत्रात नुकतीच भटाळी कोळसा खाणीत एक दुर्घटना घडली होती, त्यात एक कामगार जख्मी झाला होता , मात्र त्या जख्मी कामगाराला उपचाराकरीता रुग्णालयात नेण्याकरिता वेळेवर खाणं परिसरात एम्बुलेंस उपलब्ध नव्हती. यावेळी लगतच्या उपक्षेत्रातुन एका एम्बुलेंसला कॉल करण्यात आला परंतु त्या एम्बुलेंस चालकाला मार्गच माहित नसल्याने रुग्णवाहिका चालकाने घाईत लोखंडी पोल च्या ...
Read more
error: Content is protected !!