सांस्कृतिक व सामाजिक वारसा जपून देश घडवा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

बाबासाहेब आंबेडकर कल्चरल सेंटर
News34 chandrapur भद्रावती – देशात जातीय तेढ निर्माण करून माणसाला माणसाशी तोडण्याचे काम सुरू आहे. अशातच एक ग्रामीण कलावंत आपल्या महाराष्ट्राची परंपरेचा सांस्कृतिक व सामाजिक वारसा जोपासत टाकळी ता. भद्रावती सारख्या छोट्याश्या गावात पुरोगामी विचारांचे प्रेरणादायी कलावंत निर्मना हेतू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रिय कल्चरल सेंटर उभारत आहे ही वाख्यानेजोगी बाब असून यातून निश्चितच देशातील ...
Read more

राहुल गांधी यांनी जात जनगणना करण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली

राहुल गांधी न्याय यात्रा
News34 chandrapur नवी दिल्ली/चंद्रपूर – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत नागरी समाज संघटना आणि जनआंदोलनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर शनिवारी देशभरातील ओबीसी प्रवर्गातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.   बैठकीत, सर्व प्रतिनिधींनी विशेषतः राहुल गांधी यांच्याशी ओबीसींची जातनिहाय प्रगणना, सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्यासाठी घटनादुरुस्ती लागू करणे ...
Read more

उच्चशिक्षित तरुण निघाला घरफोडीचा आरोपी, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Chandrapur local crime branch
News34 chandrapur चंद्रपूर – शहरात होणाऱ्या घरफोड्या पोलिसांना आव्हान देणाऱ्या होत्या, त्या घरफोडी गुन्ह्याना आळा बसावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पोलीस अधीक्षकांच्या निर्देशांची गंभीर दखल घेतली. त्यानंतर 2 गुन्ह्याचा उलगडा करण्यास यश मिळविले.   पोलीस निरीक्षक महेश ...
Read more

मूल-पोंभुर्णा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करू – आमदार प्रतिभा धानोरकर

Congress chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर : वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मूल-पोंभुर्णा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचा निराकरण करण्याचा विश्वास व्यक्त केला.   दि. 12 जानेवारी रोजी, नांदगाव (घोसरी)येथे विनोद अहिरकर यांचा महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “मूल-पोंभुर्णा तालुक्यातील जे प्रलंबित प्रश्न ...
Read more

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळेच नदी पुनरुज्जीवन कामाला गती – जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

चला जाणूया नदी उपक्रम
News34 chandrapur चंद्रपूर  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्यातील 75 नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प केला. याअंतर्गत त्यांनी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबवून गावागावात नद्यांचे संरक्षण, संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली. विशेष म्हणजे याबाबत ना. मुनगंटीवार यांनी आमच्यासोबत चर्चा केल्यानंतर केवळ 20 दिवसात जलसाक्षरता अभियान ...
Read more

चंद्रपूर शहरातील प्रलंबित बायपाससाठी १५ जानेवारीला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन

Chandrapur bypass road
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे.   या प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी भूमिपुत्र संघटनेने केली आहे.या मागणीला पाठिंबा देण्यासाठी भूमिपुत्र संघटनेने ...
Read more

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई

Chandrapur sand mafia
News34 chandrapur चिमूर : – गुणवंत चटपकार 11 जानेवारी रोजी सायंकाळी ०७:३० ते ०८:३० चे सुमारास उपविभागीय अधिकारी घाडगे व तहसीलदार राजमाने यांचे मार्गदर्शनात तलाठी कालिदास तोडासे, चंद्रकांत ठाकरे, प्रसाद गोडघासे, प्रविण ठोंबरे व कोतवाल अकिब शेख यांनी अवैधरित्या रेतीने भरलेली मुकेश दडवे शंकरपूर तसेच पवन गायकवाड किटाळी मक्ता यांचे दोन ट्रॅक्टर वाहने मौजा मेटेपार ...
Read more

जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा – ताज कुरेशी

Deadly nylon manja
News34 chandrapur चंद्रपूर – जानेवारी महिना, संक्रांतीचा सण आणि पतंगबाजीचा जोर. यासोबतच आजच्या युगात नायलॉन मांजा वापरला जात आहे. याच्या निषेधार्थ चंद्रपूर काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष ताज कुरेशी यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले. सण साजरे करणे ही आपली संस्कृती आहे, या परंपरेनुसार आपण संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून त्याचा आनंद लुटतो. मात्र आज ...
Read more

चंद्रपूर युवासेनेत असंख्य युवकांनी केला पक्षप्रवेश

चंद्रपूर युवासेना
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसेना प्रणित युवासेना मध्ये युवकांची ओढ निर्माण झाल्याने विविध पक्षातील युवक आज युवासेनेत प्रवेश करीत आहे.   12 जानेवारीला बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पायली गावातील असंख्य युवकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत युवासेनेत प्रवेश केला. चंद्रपूर शहरात युवासेनेने हजारो युवकांना पक्षात सामील ...
Read more

घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Chandrapur pollution
News34 chandrapur चंद्रपूर : घुग्घूस शहर, ता. चंद्रपूर येथील भूमिपुत्र युवा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात संघटनेने घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांबाबत सादर केल्या आहेत.   या मागण्यांमध्ये घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवक व युवतींना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीत सामावून घेणे, लाईट्स मेटल ...
Read more
error: Content is protected !!