Dangerous Animal Attack : चंद्रपूर जिल्ह्यात 17 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला

Leopard attack
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल – मूल तालुक्यातील मारेगाव येथे आशिष राजू दुधकोवार (वय 17) या तरुणावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मुलपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूर रस्त्यावरील मारेगावजवळील शेतात घडली. Leopard attack   मिळालेल्या माहितीनुसार, आशिष एमआयडीसी परिसरातील पृथ्वी कंपनीजवळील विश्वेश्वर कोंडू पेंदोर यांच्या शेतात शेळ्या ...
Read more

Leopard Capture : चंद्रपुरात धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला

Leopard capture
News34 chandrapur चंद्रपूर – नुकत्याच घडलेल्या एका घटनेत दुर्गापूर, चंद्रपूर येथील शक्तीनगर परिसरात बिबट्या दिसला. मायावी मांजर गेल्या दोन दिवसांपासून फिरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने परिस्थितीला तत्पर प्रतिसाद देत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला. 15 फेब्रुवारी रोजी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात त्यांच्या प्रयत्नांना यश आले.  Leopard capture   वनविभागाने वेळीच केलेल्या या ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

Tiger attack chandrapur
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल- खरीप हंगाम धान कापणी व चुरणा करण्याची वेळ आली की, नेहमी वाघाच्या घटना घडतच असतात. याच्यावर मात्र शासनाच्या वन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड शेतकरी बांधवांकडून केली जात आहे. शेतकरी म्हटला तर त्याच्या जनावरांना चारा लागणारच यासाठी शेतातून गुरांसाठी चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यांवर हल्ला ...
Read more

नागरिकांचा पाठलाग करणाऱ्या त्या वाघिणीला वनविभागाने केले जेरबंद

Gadchiroli forest department
News34 chandrapur चंद्रपूर/गडचिरोली – 19 ऑक्टोबर ला शेतात काम करणाऱ्या महिलेला वाघिणीने हल्ला करीत ठार केले होते, त्यांनतर सदर परिसरात वाघिणीचा वावर होता, वनविभागाच्या चमूने वाघिणीला डार्ट करीत जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.   19 ऑक्टोम्बरला आरमोरी येथील काळागोटा शेतात 76 वर्षीय ताराबाई धोडरे काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघिणीने ताराबाई वर ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा 16 वा बळी

Tiger attack chandrapur
News34 chandrapur प्रतिनिधी | गुरू गुरनुले मूल – चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे, वर्ष 2022 मध्ये 50 च्या वर वन्यजीव संघर्षात बळी गेले होते, यावर्षी सुद्धा मानव वन्यजीव संघर्षात आज 16 वा बळी गेला आहे. यामध्ये 14 बळी वाघाच्या हल्ल्यात तर 2 बळी बिबट च्या हल्ल्यात झाले आहे.   शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी ...
Read more
error: Content is protected !!