Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूर लोकसभेत कांग्रेस हवेत तर भाजप ग्राउंडवर

Congress vs bjp

Chandrapur lok sabha election पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता शेवटचे 3 दिवस उरले आहे, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कांग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे.   भाजप कडून 2 वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले राज्याचे ताकदवर मंत्री सुधीर मुनगंटीवार तर कांग्रेसतर्फे आमदार प्रतिभा धानोरकर हे एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उभे आहे. Chandrapur lok sabha … Read more

Chandrapur Lok Sabha Constituency : चंद्रपुरातील मतदारांना धमकी? याप्रसंगी काय करणार?

Chandrapur loksabha

Chandrapur Lok Sabha Constituency चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी आता एकूण 15 उमेदवार रिंगणात असून कुठेही मतदारांवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्याची माहिती त्वरीत द्यावी, असे आवाहन सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी केले. हे ही वाचा – अजबचं मला खासदार म्हणून निवडून द्या, मी तुम्हाला व्हिस्की व बिअर देणार राजकीय पक्ष व … Read more

Imtiaz Jalil : मी अमरावती लोकसभा निवडणूक लढणार पण माझी एक अट आहे – खासदार इम्तियाज जलील

Mp imtiaz jalil

News34 chandrapur चंद्रपूर –  काही दिवसांपूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत घोषणा केली होती. मात्र, त्यांच्या या घोषणेला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार प्रतिसाद देत दम असेल तर खासदार इम्तियाज जलील यांनी अमरावती मधून लोकसभा निवडणूक लढून दाखवावी. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यांना जोरदार प्रत्युत्तर … Read more

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले चंद्रपूर जिल्हा प्रशासन

Press conference chandrapur collector

News34 chandrapur चंद्रपूर – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे, लोकसभा व विधानसभा क्षेत्रातील मतदार यद्यांच्या अद्यावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आलेल्या मोहिमेत नव मतदारांचा लक्षणीय टक्का वाढला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.   27 ऑक्टोबर ते 23 जानेवारी 2024 या … Read more

चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कांग्रेस पक्षातर्फे 8 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल

Chandrapur Lok Sabha elections

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा 2019 च्या निवडणुकीत कांग्रेसचे बाळू धानोरकर यांनी विजय प्राप्त केला होता, मात्र वर्ष 2023 ला खासदार धानोरकर यांच्या निधनाने हा मतदार संघ रिकामा झाला, आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कांग्रेस पक्षाने चाचपणी सुरू केली आहे.   कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदार संघासाठी इच्छुकांचे अर्ज मागविले होते, … Read more