क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आकर्षक सन्मान रॅलीने मुल नागरिकांचे लक्ष वेधले

सावित्रीबाई फुले जयंती सन्मान रॅली
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – भारतिय स्त्री शिक्षणाची जननी पहिली शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी सकल माळी समाजातर्फे अनेक संघटनांच्या नेतृत्वात मोठ्या थाटामाटात जयंती उत्सव साजरा करण्यात आला.   दुपारी १ वाजता वॉर्ड न.२ मधून लेझिमच्या नृत्यतालावर निघालेली सन्मान रॅली मुल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. ...
Read more

१ जानेवारीच्या फुले दाम्पत्य सन्मान रॅलीत समाज बांधवांनी सहभागी व्हावे – चंद्रकांत बोरकर

भिडेवाडा ते फुलेवाडा
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – १ जानेवारी १८४८ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा पुणे येथे मुलीचा पहिली शाळा सुरू केली. त्या सन्मानार्थ भिडेवाडा ते फुलेवाडा महारैली १ जानेवारी २०२४ रोजी माळी महासंघ व सकल माळी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.   या रॅलीमध्ये समाज बांधवांनी सहभागी होण्याचे ...
Read more
error: Content is protected !!