चंद्रपूर वेकोली क्षेत्रात बदल्यांचा सपाटा आणि अधिकाऱ्यांची नाराजी

Wcl chandrapur area
News34 chandrapur चंद्रपूर – महिन्याभरापूर्वी वेकोली चंद्रपुर क्षेत्रात नव्या मुख्य महाप्रबंधक रुजू होताच त्यांनी बदलीचा सपाटा लावला आहे , मात्र दोन दिवसा अगोदार झालेल्या तडकाफडकी बदलीच्या निर्णयाला काही अधिकारी चांगलेच नाराज झाले आहे.   चंद्रपुर क्षेत्रातील शिवा प्रसाद, सचिन फुलझेले, निलाभ कुमार, पी.जी अश्विनी व व्हिक्टर कालाबंडी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे, नव्या मुख्य महाप्रबंधकांनी ...
Read more
error: Content is protected !!