मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषदेचे 30 नोव्हेम्बरला आयोजन

अप्रतिम मीडिया फाऊंडेशन
News34 chandrapur मुंबई – अप्रतिम मीडिया फाउंडेशन’च्या वतीने ‘पहिली महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषद’ येत्या गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे संपन्न होत आहे. आगामी १० वर्षांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या माध्यमातून राबवायच्या ‘अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज – २०३२ शाश्वत विकास देण्याच्या दिशेने’ या भव्य ...
Read more
error: Content is protected !!