समाजसेवक नामदेवराव गावतुरे यांच्या 85 व्यां वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन सोहळा
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मुलचे प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिक, कांग्रेस विचारसरणीचे सेवादलाचे मुल तालुका प्रमुख श्री. नामदेवराव बाबाची गावतुरे (डॉक्टर राकेश गावतुरे यांचे वडील आणि डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांचे सासरे) यांचा वां ८५ वाढदिवस अनेक आपतेष्ट, कार्यकर्त्यांच्या आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत अभिष्ठ चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून ...
Read more