Mul Arms Seizure: मूलमध्ये युवकाकडून 2 भरमार बंदुका जप्त, भरमार बंदूक म्हणजे काय?

Mul Arms Seizure कारवाईत जप्त करण्यात आलेल्या भरमार बंदुका

चंद्रपूर – Mul Arms Seizure प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध शस्त्रांवरील पोलिस कारवाई पुन्हा चर्चेत आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि मूल पोलिसांच्या संयुक्त पथकाने ताडाळा रोड परिसरातील एका युवकाच्या घरावर धाड टाकून दोन गावठी बनावटीच्या भरमार बंदुका जप्त केल्या. आरोपीने या बंदुका शिकार करण्यासाठी आणल्याची कबुली दिली असून भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात … Read more