विद्यार्थी हाच देशाचे उज्ज्वल भविष्य आहे : ॲड. मेघा भाले

वाढदिवस आमदार प्रतिभा धानोरकर
News34 chandrapur चंद्रपूर  : विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार देवून उत्तम नागरीक घडविणे हे शिक्षकाचे कर्तव्यच आहे. विद्यार्थी हाच देशाचे उज्ज्वल भविष्य आहे असे प्रतिपादन बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या शहराध्यक्ष ॲड. मेघा भाले यांनी विसापूरात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना नोटबुक वाटप दरम्यान केले आहे.   काँग्रेस नेत्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई ...
Read more
error: Content is protected !!