रमाई घरकुल, इंदिरा आवास व शबरी घरकुल योजनेच्या निधी पाच लाख रुपये करण्यात यावे – कांग्रेसची मागणी

रमाई आवास योजना
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल:- महाराष्ट्र शासनाने कित्येक वर्षापासून रमाई घरकुल योजना, इंदिरा आवास योजना, शबरी घरकुल योजनांचे शासनाकडून मिळणारे अनुदान जुन्याच पद्धतीने दिले जात असून वाढती महागाई,मजुरीचे दर लक्षात न घेता केवळ १५००००/- (दीड लाख रुपये) दिल्या जात आहे.   परंतु हा निधी घरकुलाच्या पाया बनवण्यातच खर्च होत असल्याने घर बांधकाम करण्यासाठी घरकुल लाभार्थ्याला ...
Read more
error: Content is protected !!