WCL Protest Chandrapur । कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण, रोजगारासाठी मुंडन आंदोलन
WCL Protest Chandrapur : चंद्रपूर – स्थानिक बेरोजगारांना रोजगारात प्राधान्य, कामगार हक्कांचे संरक्षण तसेच विविध १२ मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोळसा खाण कंत्राटी स्थानिक कामगार संघर्ष मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणादरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या बेरोजगार युवकांनी मुंडण करून वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. (चंद्रपुरात … Read more