शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत १५ दिवस पर्यंत वाढवुन द्या – सभापती राकेश रत्नावार

कृषी उत्पन्न बाजार समिती
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – एकतर शासनाने मुल येथे देण्यात येणारे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरवातीला नवरगाव येथे देण्यात आले होते.त्यामुळे मुल तालुक्यातील शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. यासाठी सी.डी सी.सी.बँकेचे अध्यक्ष यांनी शेवटी राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचेकडून मुल येथे आधारभूत खरेदी केंद्र उशिरा मंजूर केले. त्यामुळे उशिरा सुरू झालेली ...
Read more

चंद्रपुरात ठोक व्यापाऱ्यांची चिल्लर विक्री

Press conference chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर : दाताळा मार्गावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला यार्डमधील ठोक व्यापाऱ्यांकडून आवारात किरकोळ विक्री केली जात असल्याने शहरातील अनेक ग्राहक स्वस्त भाजीपाल्यासाठी कृउबासच्या भाजीपाला यार्डमध्ये येतात. याचा परिणाम शहरातील गंजवार्ड आणि गोलबाजारातील भाजीविक्रेत्यांवर होत असून, या दोन्ही बाजारात ग्राहकांची संख्या कमी होत असल्याने विक्रेत्यांची उपासमार होत आहे.   दहा दिवसात कृउबासच्या ...
Read more

मूल येथे धान खरेदीसाठी नोंदणी केंद्राला मंजुरी

कृषी उत्पन्न बाजार समिती
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – खरीप हंगाम धान 2023-2024 मधिल उत्पादीत धान लवकरच काढणीला सुरूवात होणार आहे. नविन हंगामातील धानाला बाजारपेठेत शासकीय हमीभाव दरापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यामूळे शेतकऱ्यांना आर्थीक भुर्दंड होत असते. करिता शासकीय हमीभाव केंद्रावर धान विक्री केल्यास सदर धान शासकीय हमीभाव दराने त्यांची विक्री होवून शेतकऱ्यांना आर्थीक फायदा होवू शकते ...
Read more
error: Content is protected !!