चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कैलासच्या कोंबडा बाजारावर धाड पण…

Chandrapur gambling

News34 chandrapur चंद्रपूर/जिवती – चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथील भारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बाबापुर येथे चंद्रपूरच्या कैलास ने भव्य असा कोंबडा बाजार थाटला, त्याबाबत News34 ने वृत्त ही प्रकाशित केले होते, 4 दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेने कोंबडा बाजारावर धाड मारली मात्र ही कारवाई नाममात्र असल्याची चर्चा आता जोरात रंगली आहे. विशेष बाब म्हणजे या … Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील कैलास च्या कोंबडा बाजारावर कारवाई साठी पोलिसांना शुभ मुहूर्ताची वाट?

Chandrapur gambling

News34 chandrapur चंद्रपूर – काही दिवसांपूर्वी News34 ने चंद्रपुरातील कैलास ने जिल्ह्यातील पर्वतावर सुरू केला कोंबडा बाजार अशी बातमी प्रकाशीत केली होती मात्र त्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याची माहिती पुढे आली आहे, चंद्रपूर पोलीस कारवाईचा शुभ मुहूर्ताची वाट तर बघत नाही ना? अशी चर्चा आता रंगली आहे. जिल्ह्यातील जिवती येथील भारी पोलीस स्टेशन हद्दीत येत … Read more

चंद्रपुरातील “कैलास” ने जिल्ह्यातील “पर्वतावर” सुरू केला कोंबडा बाजार

Gambling chicken market

News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यातील अवैध धंदे आजही छुप्या पध्दतीने सर्रासपणे सुरू आहे, सुगंधित तंबाखू, सट्टा, कोळसा चोरी असो मात्र आता चंद्रपुरातील “कैलास” ने चक्क जिल्ह्यातील “पर्वतावर” कोंबडा बाजार सुरू केल्याची खमंग चर्चा सुरू झाली आहे.   2 वर्षांपूर्वी चंद्रपुरात तब्बल 8 ते 9 कोंबडा बाजार सुरू होते, यामध्ये जुगाराचे खेळ सर्रास बघायला मिळत असे, … Read more