संघटनात्मक बांधणीतूनच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

development of society
News34 chandrapur सिंदेवाही – आज राज्यात आरक्षणाचा मुद्दा घेऊन विविध समाजांनी रणकंदन फुंकले आहे. समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता समाजाचे एक मूठ होऊन संघटन करणे गरजेचे असून संघटनात्मक बांधणीतूनच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज ...
Read more
error: Content is protected !!