तर वेकोली अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – राजू झोडे यांचा इशारा

Wcl durgapur
News34 chandrapur चंद्रपूर – दुर्गापूर उपक्षेत्र वेकोली परिसरात 7 नोव्हेम्बरला 12 वर्षीय प्रेम वाघमारे या बालकाचा वेकोलीच्या वॉटर प्लांट मध्ये बुडून मृत्यू झाला होता, त्यावेळी पीडित परिवाराला 25 लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य करू असे लिखित आश्वासन दिले होते मात्र वेकोली तर्फे आज पत्र मिळाले की अशी मदत करण्याचे कसलेही प्रावधान नाही.   याविरोधात उलगुलान संघटनेचे ...
Read more
error: Content is protected !!