आयुक्तांनी शब्द पाळला नाही, डेड लाईन संपली

https://news34.in
News34 chandrapur चंद्रपूर : शहरातील महानगरपालिका मध्ये घंटागाडी स्वच्छता कर्मचारी म्हणुन कार्यरत कंत्राटी कामगारांना सुरू झालेले वाढीव वेतन कंत्राटदार बदलताच वेतन कमी करन्यात आल्याने कामगारांनी याचा तीव्र रोष व्यक्त करत धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या तोंडावर काम बंद आंदोलन सुरू केले होते.   ज्यामध्ये शासनाच्या नियमानुसार किमान वेतन तसेच कामगारांच्या सुरक्षा संदर्भात विविध विषयांना घेऊन आंदोलन केले ...
Read more

कामगारांनो संप मागे घ्या – आयुक्त पालिवाल यांचे आवाहन

घंटागाडी कामगार चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर : कचरा संकलन आणि वाहतुक या कामांवर काम करणारे कामगार 6 ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात चंद्रपूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. कचरा संकलनाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबाचे भविष्य बघता कामगारांनी हे संप मागे घ्यावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले. कचरा ...
Read more

चंद्रपूर शहरातील कचरा संकलन 2 दिवसापासून ठप्प

भूमिपुत्र ब्रिगेड संघटना
News34 chandrapur चंद्रपूर – मागील 5 दिवसापासून चंद्रपूर मनपा अंतर्गत काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांचे कामबंद आंदोलनाने आज आक्रमक पवित्रा घेतला, कचरा संकलन करणाऱ्या वाहन मेंटनन्स कार्यालयापुढे घंटागाडी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.   हक्काच्या किमान वेतनासाठी कामगार आपली लढाई लढत आहे, विशेष म्हणजे मागील 5 दिवसापासून स्थानिक आमदार व मंत्री यांनी कामगारांच्या आंदोलनाची दखल घेतलेली ...
Read more

चंद्रपुरात घंटागाडी कामगारांचे आंदोलन पेटले

घंटागाडी कामगार चंद्रपूर मनपा
News34 chandrapur चंद्रपूर – केंद्र शासनातर्फे चंद्रपूर मनपाला स्वच्छता वर्गात पुरस्कार दिल्या गेला होता मात्र यामागे महत्वाची भूमिका बजावणाऱ्या घंटागाडी कामगारांना हक्काच्या किमान वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे.   शहर स्वच्छ रहावे यासाठी संपूर्ण दिवस शहरातील कचरा संकलन करण्याचे मोलाचे कार्य घंटागाडी कामगार करतात मात्र या कामाचा मोबदला म्हणून त्यांना किमान वेतन दिल्या जात नाही, ...
Read more

चंद्रपुरात किमान वेतनासाठी घंटागाडी कामगारांची लढाई

घंटागाडी कामगार
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेत घंटागाडी कामगार किमान वेतनासाठी रस्त्यावर उतरले आहे, मागील 2 दिवसापासून पालिकेसमोर घंटागाडी कामगार आंदोलन करीत आहे, त्यांच्या आंदोलनाची दखल मंत्री, आमदार व स्वतः मनपाने घेतलेली नाही.   संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेतर्फे सदर कामबंद आंदोलन करण्यात येत आहे, वर्ष 2021 पासून कामगारांना किमान वेतन नुसार पगार देण्यात येत होता, ...
Read more
error: Content is protected !!