CDCC Bank Chandrapur Election Results । CDCC बँकेच्या निकालात धक्कातंत्र! एका मताने विजय, ईश्वरचिठ्ठीने नशिब उजळले

CDCC Bank Chandrapur Election Results

CDCC Bank Chandrapur Election Results CDCC Bank Chandrapur Election Results : चंद्रपूर, ११ जुलै: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून, अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. २१ संचालक असलेल्या या बँकेत १३ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळाली, ज्यात एका मताने … Read more

Aap Chandrapur : चंद्रपुरात आम आदमी पक्षाचे रस्ता रोको आंदोलन

Road block movement

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर-बायपास मार्गावरील जीवघेणा रेल्वे ओवरब्रिज वर टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने काम न केल्याने आज 20 फेब्रुवारीला रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. Chandrapur district   आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.   चंद्रपूर-बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर वर्ष 2023 ला भीषण अपघात झाला … Read more

Sindewahi Development : विकास संकल्पनेतून सिंदेवाही शहराचा चेहरा मोहरा बदलविणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Opposition leader vijay wadettiwar

News34 chandrapur सिंदेवाही – जनतेने मला सेवा करण्याकरिता लोकप्रतिनिधित्वाची संधी दिली. नागरिकांच्या या आशावादी विश्वासाला मी कदापिही तडा न जाऊ देता सदैव जनतेच्या सेवेकरिता अधिक तत्परतेने कार्य करेन. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसह इतर सोयी सुविधांसाठी शासन स्तरावरून आवश्यक तेवढा निधी खेचून आणून माझ्या विकास संकल्पनेतून सिंदेवाही शहराचा चेहरा मोहरा बदलविणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय … Read more

14 जानेवारीला चंद्रपुरात महायुतीचा जिल्हास्तरीय मेळावा

Press conference bjp

News34 chandrapur चंद्रपूर – देशात 400 प्लस तर राज्यात 45 लोकसभा जागेवर विजय मिळविण्यासाठी भाजप व घटक पक्ष सज्ज झाले असून यासाठी महायुतीने निवडणुकीची पूर्व तयारी सुरू केली आहे.   आज 12 जानेवारीला स्थानिक ND हॉटेलमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महायुती समनव्यक देवराव भोंगळे यांनी 14 जानेवारीला आयोजित महायुती मेळाव्याची माहिती दिली.   महायुतीचा महामेळावा … Read more

चंद्रपूर जिल्ह्यात मनसेची घौडदौड सुरू

Chandrapur mns adhikrut

News34 chandrapur ब्रम्हपुरी – चंद्रपूर येथील सावली तालुक्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावरील कापसी या गावातील भाजप व काँग्रेस मधील शेकडो तरुण, महिला व पुरुषांनी राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात व गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेश साळवे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेमधे प्रवेश घेतला.   यावेळी शाखाध्यक्ष पदी उमाजी बुरांडे यांची नियुक्ती … Read more

सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाची स्वप्नपूर्ती होणार

Leader of Opposition Vijay Wadettiwar

News34 chandrapur चंद्रपूर – महाविकास आघाडी सरकार काळात राज्याचे विद्यमान विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री असताना राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती दुर्बल घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना अमलात आणली. यामुळे मागासवर्गातील अनेक नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र अल्पावधीतच सरकार गेल्याने ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील … Read more

तुम्ही दोघांनी मनपा निवडणूक लढावी, जनता डिपॉझिट जप्त करेल – अनिल देशमुख

चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी

News34 chandrapur चंद्रपूर – सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व राजीव कक्कड यांना जोरदार टोला लगावत चंद्रपूर मनपा निवडणूक लढावी अशी विनंती केली, निवडणुकीत उभे झाल्यास जनता तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असे ही आव्हान यावेळी देशमुख यांनी केले.   शरद पवार गटाच्या … Read more

चंद्रपुरात आम आदमी पक्षाला खिंडार

Chandrapur news

News34 chandrapur चंद्रपूर – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आजही निवडणूक आयोगाने घोषित केल्या नसल्या तरी पुढची निवडणूक सर्व पक्षांना महत्वाची असल्याने सध्या पक्षबांधणीचे काम विविध पक्षांनी सुरू केले आहे. चंद्रपुरात आम आदमी पक्षाने अनेक ठिकाणी कार्यकर्ते जमविले असून आधीचा पक्ष व आताचा आम आदमी पक्ष यामध्ये मोठा फरक जाणवतो, मात्र आता आम आदमी पक्षाला सुद्धा … Read more