ज्यांचे मोठे घर त्यानाचं मिळाले घरकुल

घरकुल योजना
News34 chandrapur गुरू गुरनुले  मुल – केंद्र सरकार गरीब व गरजु लोकांना नमो घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करीत असताना माञ गावातील सरपंच यांनी चक्क नातेवाईक व धनधांडग्याना लाभ देण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप सिंतळा येथील जनतेनी केला आहे.   पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या सिंतळा येथील गरीब व गरजू लोकांना नमो घरकुल योजनेचा ...
Read more
error: Content is protected !!