Dak Adalat । पोस्टाच्या प्रलंबित तक्रारींसाठी 10 जूनला नागपुरात विशेष सुनावणी

Dak Adalat अंतर्गत पोस्ट तक्रार निवारण सुनावणी

Dak Adalat : चंद्रपूर : पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. मात्र ही सेवा देतांना, संभाषणामध्ये / पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे होणा-या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी 10 जून रोजी सकाळी 11 … Read more