शासनाने धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढवली

धान खरेदी केंद्र
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल:- शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत शासनाने ३० नोव्हेंबर पर्यंतच दिलेली होती. ती मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढवण्याची मागणी मूल कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती राकेश रत्नावार यांनी जोर धरून लावली होती. त्यांनी शासनाला निवेदन देऊन सदर मागणी मागताच शासनाने शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ...
Read more

मूल येथे धान खरेदीसाठी नोंदणी केंद्राला मंजुरी

कृषी उत्पन्न बाजार समिती
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – खरीप हंगाम धान 2023-2024 मधिल उत्पादीत धान लवकरच काढणीला सुरूवात होणार आहे. नविन हंगामातील धानाला बाजारपेठेत शासकीय हमीभाव दरापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यामूळे शेतकऱ्यांना आर्थीक भुर्दंड होत असते. करिता शासकीय हमीभाव केंद्रावर धान विक्री केल्यास सदर धान शासकीय हमीभाव दराने त्यांची विक्री होवून शेतकऱ्यांना आर्थीक फायदा होवू शकते ...
Read more
error: Content is protected !!