नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरातील 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

Wardha river
News34 chandrapur विसापूर : बल्लारपूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वर्धा नदीवर हडस्ति ते कढोली दरम्यान मोठा पूल आहे. या पुलाखाली चंद्रपूर येथील काही मुले खेळत होते. दरम्यान त्यांना वर्धा नदी पात्रात पोहण्याचे ठरविले.मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने जुन्या वर्षाला निरोप देताना एकाचा त्यात मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ११.30वाजता दरम्यान बल्लारपूर तालुक्यातील हडस्ति गावाजवळील ...
Read more

काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्या दिनदर्शिकाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते प्रकाशन

New year calendar
News34 chandrapur काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्या दिनदर्शिकाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते प्रकाशन चंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, काँग्रेसचे नेते दिनेश चोखारे यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते नागपूर येथील विधिमंडळ परिसरात झाले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, ...
Read more
error: Content is protected !!