पोम्भूर्ण्यातील या ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व

शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व
News34 chandrapur पोंभूर्णा :- वेळवा माल ग्रामपंचायतीवर शिवसेना (उबाठा)ची सत्ता असून ठल्याप्रमाणे अडीच- अडीच वर्षासाठी सरपंचपदाची वाटाघाटी करून आज झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जितेंद्र मानकर यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.शिवसेना कार्यकर्त्यांनी मानकर यांची बिनविरोध निवड जाहीर करताच फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.   वेळवा गट ग्राम पंचायतीच्या ...
Read more

मरेगाव ग्राम पंचायत सरपंच पदी ज्योत्स्ना पेंदोर तर उपसरपंच निलेश धोटे

मरेगाव ग्रामपंचायत
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मरेगाव ग्राम पंचायत येथील निवडणुकीच्या वेळेस निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने परत दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी परत सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यामधे सरपंच पदासाठी ज्योत्स्ना पेंदोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.सरपंच पदासाठी दुसरा अर्ज न ...
Read more
error: Content is protected !!