व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर च्या वतीने पत्रकार दिन साजरा

Journalist day
News34 chandrapur चिमूर – गुणवंत चटपकार स्व. बाळशास्त्री जाभेकर यांचे प्रतिमेचे पूजन करून स्वागत समारंभाने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज गभने व पत्रकार जितेंद्र सहारे यांनी विचार व्यक्त केले.   शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रम मधील मंचावर ठाणेदार मनोज गभणे,व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष रामदास हेमके, पत्रकार योगेश सहारे, पत्रकार पंकज ...
Read more
error: Content is protected !!