आमदार निधीचा वापर नागरिकांच्या हितासाठी, मोठ्या इमारती व बगीचे बांधण्यात नाही – आमदार किशोर जोरगेवार

Mla kishor jorgewar
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूरातील विद्यार्थी प्रतिभाशाली आहे. प्रत्येक क्षेत्रात त्याने भरारी घेतली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. आपण मतदार संघात ११ अभ्यासिका तयार करत आहोत. यातील आज दुस-या अभ्यासिकेच्या इमारतीचे लोकार्पण झाले आहे. अभ्यासा बरोबरच त्यांना विचारांची देवाण – घेवाण करता यावी, आपले अनुभव दुस-या विद्यार्थ्यांपर्यत्न पोहचविता ...
Read more
error: Content is protected !!