Unused Agricultural Land : तर शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा – भूषण फुसे

Industarization
News34 chandrapur गोंडपीपरी – 1980 मध्ये, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत औद्योगिक केंद्र स्थापन करण्याच्या उद्देशाने सरकारने गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात 35 एकर शेतजमीन संपादित केली. मात्र, चार दशके उलटूनही औद्योगिक विकासाचे आश्वासन अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही. आर्थिक विकासाला चालना देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि प्रदेशाचा सर्वांगीण विकास सुधारणे या उद्देशाने औद्योगिक उद्देशांसाठी ...
Read more

Self Defense : मुलींना मिळणार निःशुल्क कराटे प्रशिक्षणाचे धडे

Self Defense राजुरा – 6 फेब्रुवारी पासून भारत राष्ट्र समितीतर्फे राजुरा विधानसभा क्षेत्रात मिशन एक हात मदतीचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आजच्या परिस्थिती मध्ये मुलींनी स्वरक्षणाचे धडे घेण्याची गरज आहे, त्या निमित्ताने भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला असून महाविद्यालयातील व शाळेतील मुलींना स्वरक्षणाचे म्हणजेच निःशुल्क कराटे प्रशिक्षण ...
Read more

भूषण फुसे यांच्या या कार्याची राजुरा विधानसभेत होतेय चर्चा

Political news
News 34 chandrapur चंद्रपूर – बीआरएसने एक घास आपुलकीचा हा उपक्रम सुरु केला आहे. राजुरा विधानसभातील प्रत्येक उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रात हा उपक्रम राबवीला जाणार आहे.रुग्णालयात आलेल्या रुग्णांचा नातेवाईकांना अल्पोहाराचे देण्यात येणार आहे.आज राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालयात बीआरएसचे नेते भूषण फुसे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरवात झाली.   उपचारासाठी आलेल्या रुग्णासोबत त्यांचे नातेवाईक ...
Read more

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा – बीआरएस नेते भूषण फुसे

बैलबंडी मोर्चा
News34 chandrapur चंद्रपूर – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी BRS पक्षाचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात 12 डिसेंबर ला जिवती ते विधानभवन नागपूर ला बैलबंडी मोर्चा काढण्यात येणार आहे, याबाबत 8 डिसेंम्बर ला आयोजित पत्रकार परिषदेत फुसे यांनी सविस्तर माहिती दिली.   चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आज अडचणीत आला आहे, आज असंख्य समस्यांना शेतकरी सामोरे जात आहे, मात्र ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील या नेत्याची तत्परता बघून दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

दिव्यांग बांधव
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका आज ही मागास आहे. अनेक समस्यांचे तालुका माहेरघर झाला आहे. अनेक गावात जायला पक्के रस्ते नाही. अश्यात आज जिवती शहरात महाराष्ट्र शासन द्वारे दिव्यांग बंधू-भगिनींसाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.   काही बांधवाना वाहनांची अडचण होती. अश्यावेळी बीआरएसचे नेते भूषण फुसे यांनी स्वतःच्या वाहनाने भुरी ...
Read more

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची प्रशासनाकडून थट्टा

आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाची मदत
News34 chandrapur चंद्रपूर – बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं.या राजाला सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे.आत्महत्याग्रस्त कुटुंबाला साधं राशन कार्ड काढण्यासाठी कार्यालयाचा शंभर चकरा माराव्या लागल्यात. हा प्रकार चंद्रपूर जिल्हात घडला. हा प्रकार लक्ष्यात येताच बीआरएसचे नेते भूषण फुसे यांनी कुटुंबाची भेट घेतली. त्यांना राशन कार्ड मिळवून दिले. घरच्या कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबाची वाताहात होते. ही ...
Read more
error: Content is protected !!