Election Observer । निवडणूक निरीक्षक स्वाती म्हसे पाटील यांनी घेतला तयारीचा आढावा
Election Observer : चंद्रपूर – वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून स्वाती म्हसे पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने श्रीमती पाटील यांनी मंगळवारी (दि.2) निवडणूक यंत्रणा तसेच नोडल अधिका-यांनी केलेल्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. (रोजगारासाठी कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण) जिल्हाधिकारी … Read more